@HMOIndia@IRCTCofficial@maha_governor@RailMinIndia
I am travelling with my family members from Nashik to Bangalore. I have booked 2AC Ticket and despite of this, I am not provided with Pillow and blanket. Even after paying 2500/-, is the service we expect from Indian Railways
🎙AMA Invitation
🚨13th Jan 2022 | 1:30 PM UTC
Tune in to our #AMA session with Mr. Mykolas, CEO & Founder of @cannumo🤩
🏠https://t.co/3rfijwCAuv
💸$100 worth CANU tokens for the #Giveaway
🤑Rules to win reward
Follow @unifarm_ & @cannumo
Like, RT, Tag 3 friends
Ask your ques
@RailMinIndia Really Surprised to see Government miserable efforts to earn through convience fees also. Felt pity on you. Even, ministry didn't bothered to take the officials into consideration before the decision. After decision review, it has only put the ministry into bad light.
या सरकारने एक एक साखर कारखाना नावावर करावा आमच्या म्हणजे आम्हाला शिक्षण घ्यायची गरजच नाही, तसही तुम्ही ठेवलच काय आहे शिक्षण राज्यात?? सगळचं तर फुकुन टाकलं
#mba_mms_admissions#mbadelay#fixmbadelay
ज्या राज्यात सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला जागतिक पुरस्कार मिळतो त्या राज्यात शिक्षणाचा चाललेला खेळ खंडोबा बघून आम्ही विद्यार्थी धन्य झालोत त्यासाठी @CMOMaharashtra आनि खासकरून @samant_uday आपले खूप आभार .....आता जेव्हा MBA विध्यार्थी आत्महत्या करतील तेव्हा जागे व्हा
@samant_uday तुमच्या महा बिघाडी पेक्षा भाजपवाले लाख पटीने बरे होते. कमीत कमी त्यांचे विषय लोकहिताचे तरी होते. अशा करोना काळात हे रिकामचोट धंदे तरी करत नव्हते ते. मुलांचे भविष्य महत्त्वाचे आहे की नाही तुम्हाला??? का फक्त आमचा पैसा खायला सत्तेत आले आहेत. उद्धव साहेब हे पण नाईलाज म्हणावे लागते.
@samant_uday अहो साहेब, जरा थोडी लाज ठेवा की राव.
तुमच्या प्रत्येक पोस्ट मध्ये आम्ही प्रवेशाविषयी बोलतोय, इतंक कसं दुर्लक्ष करू शकता तुम्ही???., लोकांना तरी शिकू द्या हो
Even after continuous meeting, CET cell is not cooperating with MBA Students. They are not in any situation to understand the situation. We seriously feel that CET commissioner is against the MBA-MMS Admissions.
#stategovtagainstMBA@meudaysamant@MahaDGIPR@CMOMaharashtra