मी येतोय तुमच्याशी थेट संवाद साधायला फेसबुकच्या माध्यमातून, विचारा तुमचे प्रश्न अगदी दिलखुलास आणि बिनधास्त. १२.४५ वा. पासून सुरूवात. विसरू नका, चुकवू नका...
भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार अतुल भातखळकर यांची हनुमान नगर, कांदिवली पूर्व येथील प्रचार यात्रा... https://t.co/J3UunHVaNm
डंके की चोट पर बोल बिनधास्त बोल...
ऐका काय म्हणतायत इनिशा चोपडा...
तुम्ही व्यक्त व्हा, बोला बिनधास्त, स्वत:चा व्हिडीयो करा अपलोड. एकदम खुलके, एकदम दिलसे...
हृदयावर हात ठेवून बोल बिनधास्त बोल...
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काय म्हणतायत कांदिवली पूर्वेतल्या हनुमाननगराचे मतदार देवीदास गुरव? काय आहे जनमनाचा आवाज.त्यांचे मत, त्यांच्या भावना, त्यांचे विचार.तुम्हालाही ऐकायला आवडेल. तुम्ही व्यक्त व्हा, बोला एकदम खुलके,एकदम दिलसे...
मी चाललो आहे बीकेसीतील एमएमआरडीए मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवभारताचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवमहाराष्ट्राचे आख्यान ऐकायला. @narendramodi@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार अतुल भातखळकर यांची लोखंडवाला टाउन्शिप, कांदिवली पूर्व येथील प्रचार यात्रा... https://t.co/eixjS1Hdmu
चलो बीकेसी ...
ते काय म्हणतायत हे ऐकायला ट्रम्प आणि पुतीनही कान टवकारतात, त्या मा. पंतप्रधान @narendramodi यांना ऐकायला चला. वाजत-गाजत गुलाल उधळत... मुंबई की बात, मोदीजी के साथ
शुक्रवार, १८ ऑक्टोबर
सायं ६वा.
एमएमआरडीए ग्राऊंड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, जी ब्लॉक, बांद्रा पूर्व*
मालाड पूर्व, डायमंड मार्केट जंक्शन येथे बुधवारी झालेल्या माझ्या प्रचार सभेचा वृत्तात माझे मित्र @actormanojjoshi यांच्या ठसठशीत मथळ्यासह दै. सकाळने प्रसिद्ध केला आहे.
स्वा.सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्यावरून इटालियन काॅंग्रेसने उघड पोटशूळ व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने मात्र यावर नेहमीप्रमाणे मिठाची गुळणी केली आहे. @PawarSpeaks यावर भूमिका कधी मांडणार हे ऐकायला महाराष्ट्र आतूर आहे.