@JarwalJ70379316@rupesh_amale@mpsc_office माननीय मुख्यमंत्री साहेब.
जय महाराष्ट्र.
माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडत आहात . आमचे एवढे प्रश्न सोडवा साहेब.
पोलीस विभागातील पीएसआय या पदाची जाहिरात अद्याप पर्यंत निघालेली नाही.साहेब एवढी भरती काडा साहेब.
@lokmat हाच खरा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री.
मनामधे कुठलीही भेद भाव न बाळगता
सगळ्यांचे विचार ,भावना ,अगदी आपल्या नातवंड,असल्यासारखे समजून त्याच��� सुख आणि दुःख यामधे भाग घेऊन समोरच्या व्यक्तीला न समजू देता त्यांचे काम पूर्ण करणारा पहिला मुख्यमंत्री साहेब
जय महाराष्ट्र.
@mpsc_office पोलीस खात्याअंतर्गत पीएसआय पदाची जाहिरात प्रसिद्ध लवकरात लवकर व्हावी अशी नम��र विनंती.
एम पी एस सी विद्यार्थी आंदोलन करतात तसं पोलीस बांधवांना आंदोलन करता येत नाही हे एमपीएससी पुर्व समजून घ्यायला पाहिजे.
पोलीस 24 तास ड्युटी करून अभ्यास करतात त्यांच्या कडे लक्ष द्या.
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब नमस्कार.
आपल्याकडून अपेक्षा आहेत की ,पोलीस खात्यांतर्गत होणारी पीएसआय 630 पदाची जाहिरात अजून निघालेली नाही.
एवढ्या पदाची जाहिरात करून पोलीस बांधवांना मदत करा व त्यांच्या भविष्याचा विचार करावा. 🙏
पोलीस खात्यांतर्गत पीएसआय पदाची जाहिरात आतापर्यंत निघालेली नाही.
तुम्हाला पोलीस बांधवांच्या भविष्याचा विचार करून नम्र विनंती आहे की ,आमच��� जाहिरात लवकर पाडून आम्हाला मदत करावी, 🙏
@SakalMediaNews