सर्वस्वी चूक त्या convoy ची आहे. स्कुटी वालीने बरोबर इंडिकेटर दिले आहे. ती स्वतःच्या डाव्या लेन मध्ये पिवळ्या पट्टीच्या आत आहे.
मंत्र्याची वानरसेना मात्र लेनच्या बाहेर उजवीकडे आहे. तीही अफाट स्पीड मधे. प्रत्येक ठिकाणी स्कुटी वाली चुकीची नसते..
♦️ महाराष्ट्रातील #तलाठी भरती #घोटाळ्याची पुढील #Update#तलाठी_भरती_रद्द करणे हाच एक उपाय.
तलाठी भरती घोटाळ्यात #महसूल तसेच पोलिस विभाग टाळाटाळ करत आहे. आरोपी उमेदवारांवर अजूनही अंतिम कारवाई केली जात नाही. पोलिस विभागाने तर आधीपासून तपासात कोणतीही प्रगती केलेली नाही.
पोलिस प्रशासन घोटाळ्याच्या #मास्टर_माईंड पर्यंत पोचू शकले आहे का? समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी मुख्य तपास अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून तपास करण्याची विनंती केली आहे परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. RTI व्दारे सुद्धा पूर्ण माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही, वरील पत्रात नमूद समोरील अहवाल धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत. घोटाळ्याची वेळी पोलिसांना मंत्रालयातून संपर्क झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे महसूल विभागाच्या #E_10 डेस्क वर यापुढे आमचे विशेष लक्ष असेल.
निवड यादीतील सर्व उमेदवारांची चौकशी केल्यास मोठा घोटाळा समोर येणार आहे म्हणून ही टाळाटाळ केली जात आहे. पूर्णपणे पारदर्शक चौकशी झाल्यास तलाठी भरती रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पुन्हा एकदा सांगू इच्छितो निवड याद्या लागून उमेदवार जॉइन असले तरी काहीही फरक पडणार नाही, उद्या हा घोटाळा उघड झाला तर तलाठी भरती रद्द बाबत निर्णय घ्यावाच लागेल.
महायुती सरकारने योग्य तपास केला नाही, परंतु राज्यातील विरोधी पक्ष सदर घोटाळ्याचा तपास करून भरती रद्द करण्याचा निर्णय घेणार आहेत का? महविकास आघाडीच्या नेत्यांना आमचा सवाल आहे, याबाबत उघडपणे आपली भूमिका जाहीर करावी.
विरोधकांसाठी #हीच_ती_वेळ
तलाठी भरतीचे लाखो प्रामाणिक उमेदवार विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
@maharevenue@RVikhePatil@bb_thorat@Dev_Fadnavis@RRPSpeaks@AUThackeray@VijayWadettiwar@supriya_sule@Awhadspeaks@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Jayant_R_Patil@drsujayvikhe@JayaThoratINC@rautsanjay61@Prksh_Ambedkar@RajThackeray@rajushetti
#युवा_कार्य_योजना म्हणजे #कंत्राटी भरतीच.
आठ-दहा हजारांत तरुणांकडून कंत्राटी काम करून घेणारी ही योजना आहे. अजित पवारांसारखे नेते कंत्राटी भरतीसाठी स्वतःचे दंड थोपटून घेत आहेत.
अशा फसव्या योजनांचा आम्ही निषेध करतो, अजित भाऊ आपल्या सरकारच्या काळात तरुण देशोधडीला लागले आहेत. अशा फसव्या योजना त्वरित बंद झाल्या पाहिजे.
गर्दी दिसावी म्हणून नवर्याला देशीची चपटी, बायकोला साडी आणि पाचशे रूपये रोख देऊन बायका आणल्या खर्या... पण आणखी पन्नासेक रूपये खर्च करून, ज्याच्यासाठी चाललोय त्याचं नांव तरी पाठ करून घ्या राव... चारचौघात अब्रू जायचे धंदे हायेत हे ! लै बेक्कार 😜😜😜😂😂😂😂😂
गेल्या 10 दिवसात राज्यात 90 कोटी 74 लाख रूपये पकडलेत.
काल एकाच दिवशी विक्रमी 52 कोटी जप्त केलेत.
अजून 25 दिवस बाकी आहेत जनतेला ऐनकैन प्रकारे नोटा दिसण्याचे.