@Ekatrikaran@AbhiPawarBJP नमस्कार सर,
मी गेले 17 वर्ष आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत घरापासून 350 किलोमीटर दूर नोकरी करत आहे.आज आपण आमच्या समस्येवर बोललात म्हणून आपले मनापासून आभारी आहे.please आम्हा पतीपत्नी ना न्याय मिळवून द्यावा.
@Ekatrikaran@AbhiPawarBJP अभिजीत पवार साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद,
आंतरजिल्हा पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या न झालेल्या शिक्षक बांधवाचे एकत्रीकरण प्रस्ताव तात्काळ एकत्रीकरण बदल्या करून निकाली काढावेत ,ही मायबाप सरकारला कळकळीची विनंती,
आगरा में जामा मस्जिद मेट्रो स्टेशन का नाम बदलकर मनकामेश्वर मंदिर किया गया
◆ CM योगी आदित्यनाथ ने किया ऐलान
Jama Masjid Metro Station | #JamaMasjidMetroStation | Mankameshwar Temple | #MankameshwarTemple
सानिया मिर्ज़ा और उसके “पाकिस्तानी बच्चे” को किसी कीमत पर भारत की नागरिकता नहीं मिलनी चाहिए,,
किसी की भी अय्याशी के नतीजे हिंदुस्तान नहीं झेलेगा ,,
सहमत है तो रिट्वीट करें🙏
आप जितना #nps को फायदेमंद बता #ops बहाली के लिए मना करेंगे।
उतना ही पुरानी पेंशन बहाली के लिए हमारा निश्चय दृढ़ होता जाएगा।
उतनी ही मजबूत हमारी एकता होगी,
उतना ही तेज हमारा संघर्ष ��ोगा और उतना ही बड़ा हमारा आंदोलन होगा.
#ConstitutionalRightOPS
@TV9Marathi
@ViteshKhandekar
रविवारी सकाळी ११ वाजता गावात वाघ आला. त्याने भोला प्रसाद यांच्या घरामागे असणार्या १५ महिन्यांचा चिमुकल्या राजबीर याला लक्ष्य केले. यावेळी त्याची आई अर्चना धावत आली.
संपूर्ण बातमीसाठी कॉमेंटबॉक्स मधील लिंकवर क्लिक करा...
#PudhariOnline#MPnews#MotherFight#TigerAttack
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण अंगीकृत करून घेतलेल्या निर्णयानंतर काल प्रथम उल्हासनगर मध्ये आल्यावर शिवसेना नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीसोबत मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत
@RealBacchuKadu वीर सुपूत्रांना शतशः नमन🙏
साहेब आपली अपंग आणि अनाथांचे तारणहार ,कैवारी अशी आळख आहे, शिक्षकांच्या होऊ घातलेल्या बदल्यांत अपंग अनाथ व विभक्त असणार्या पती पत्नींना नैसर्गिक न्यायाने दिला जाणारा प्राधान्यक्रम डावलून चुकीच्या मार्गाने मिळवलेल्याnocधारकांना शिक्षक बदल��त प्राधान्य का?
लोकांचे प्रश्न सोडवताना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटावे- मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत व्यक्त केली अप��क्षा.केंद्र, राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा-मुख्यमंत्री