@AshwiniBhide@mybmc@mybmcWardS
नाकेपे कॅफे हे 100sqft इललीगल एन्क्रॉचमेंट BMC ऑफीसर चालढकल करत आहेत, मॅडम आपणांस विनंती आहे आपण लक्ष देऊन कारवाई करावी. टागोर नगर कॉलनी मधे या कॅफे प्रॉब्लेम होत आहेत.
- देवेंद्र प्रल्हाद डोके
970287762
@Dev_Fadnavis@mieknathshinde
@mybmcWardS विक्रोळी हरियाली व्हिलेज, गणेश मार्ग, पूनम ज्वेलर्स जवळ नाल्याची हि अवस्था.. पाऊस नसताना देखील रस्त्यावर गटाराचे पाणी वाहत आहे हि अवस्था, कृपया कारवाई करावी.
- देवेंद्र प्रल्हाद डोके 9702877632
@mybmc@Dev_Fadnavis@ShelarAshish@MPLodha
"मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा!"
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन!
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन#कामगारदिन#MaharashtraDin#KamgarDin#जयमहाराष्ट्र
@mybmcWardS विक्रोळी मनपा शाळे समोर, टागोर नगर १ वारंवार सांगून हि, रस्त्यावर फेरीवाले धंदा करत आहे, कृपाय याच्यावर कारवाई करावी, हि विनंती
@mybmc@Dev_Fadnavis@MPLodha
@mybmcWardS विक्रोळी एक्सप्रेस हायवे टागोर नगर कडील बाजूस बेकायदा डम्पिंग मुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागतं आहे, कृपया कारवाई करावी
स्थानिक नागरिकांकडून तक्रार करण्यात आली आहे.
@mybmc@ShelarAshish@manojkotak@Dev_Fadnavis
विक्रोळी वाढतेय, टॉवर उभे राहतायत... पण इथला सामान्य माणूस आपलं घर वाचवण्यात अडकलाय. झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन खरंच जनतेसाठी आहे का? फक्त बिल्डरांच्या नफ्यासाठी? की अडकलाय अजून कुणी???
#VikhroliMatters#सत्याकडेपाहा#सामान्यमाणूस@highlight
विक्रोळी वाढतेय, टॉवर उभे राहतायत... पण इथला सामान्य माणूस आपलं घर वाचवण्यात अडकलाय. झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन खरंच जनतेसाठी आहे का? फक्त बिल्डरांच्या नफ्यासाठी? की अडकलाय अजून कुणी???
#VikhroliMatters#सत्याकडेपाहा#सामान्यमाणूस@highlight
@mybmcWardS विक्रोळी पूर्व, हरियाली व्हिलेज, टागोर नगर परिसरात बेकायदा अन् हैजानिक ज्यूस विक्री गाड्या मोठया प्रमाणात फिरतं आहे, वारंवार तक्रारी करून देखील ठोस कारवाई चा आभाव दिसतं आहे...
- देवेंद्र प्रल्हाद डोके : 9702877632
@Dev_Fadnavis@mybmc
निषेध...
विकृत संजय राऊतचा विकृत भाऊ तसेच उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत याने हिंदु धर्मात आणि परंपरेत अतिशय पवित्र असणाऱ्या प्रयागराज महाकुंभ पर्वा मध्ये कोणीही जाऊ नका व प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही, असे बोलून गरळ ओकली व हिंदु परंपरेचा अपमान केला आहे.
कॉंग्रेस सोबत आघाडी केल्यापासून हिंदू समाजाची मत उद्धव ठाकरेंना मिळणे बंद झाली आहेत त्यामुळेच उबाठा गटात हिंदु धर्माचा अपमान करण्याची स्पर्धा दिसून येत आहे. वारंवार हिंदूंच्या भावनांना आव्हान देण्याचे काम करणाऱ्या उबाठा गटाला हिंदु समाज कधीही माफ करणार नाही.
@ShivSenaUBT_