@PrasadVKathe खरे आहे, काय गरज आहे? त्यांना वेवसाय वाढवा म्हणून ते गरजेचे आहे हो. पण बीना बोलव्हताना काही महाभाग शत्रू राष्ट्राच्या पानप्रधान च्या वाढदिवसाला बिर्याणी खाण्यासाठी मुस्लिम राष्ट्रात जातात त्याचे काय ? त्या नंतर ते राष्ट्र अधिक दहशतवादी हल्ले आपल्या देशावर करते त्याचे काय ?
@PrakashGade13 मग 80 कोटी जनतेला फुकट धान्य वाटण्याची का गरज पडली ? अर्थव्यवस्था दुप्पट गतीने प्रगती करत आहे ना मग हे 80 कोटी पाकिस्तानी आहेत का आपल्या देशात घुसलेले साहेबांच्या कारभारावर विश्वास ठेवून आले असतील कदाचित 😂
@girish_bhau@narendramodi ज्यांना 200 आणि 500 रुपये पेट्रोल डिझेल देश हितासाठी परवडते त्यांना मात्र कांदे, टमाटे अशा शेतमालाचे दर वाढल्यावर बजट कोलमडताना नेहमी रडताना शेतकऱ्याने पाहिले आहे. आणि 140$ क्रूड असताना 50/60 रुपये लिटर डिझेल पेट्रोल घेताना लूट म्हणून बोंबलताना पहिले आहे,हे काय घेतील महाग झाले की
@keshavupadhye आज इंधन दरवाढ दिसते तुम्हाला मग जेव्हा इंधन Brent Crude 16 $ आणि WTI Crude 40 $ पर्यंत खाली आले होते त्या वेळेस का दिलासा दिला नाही ? आणि $ 130 प्रति बॅरल मार्च 2022 मध्ये, रशिया-युक्रेन युद्ध सुरू आणि आज इराण व अमेरिका + इजरायल आता काय दर आहेत ? मग ही इंधन दर वाढ का ?
@wordsMahfil ते परदेशात राहून आपल्या देशातील तरुणान रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बोलतात , कदाचित तुम्हाला त्याचा मार्ग योग्य वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सरकारला प्रश्न विचारा हीच भारतीय नगरक म्हणून सर्वांचे मत आहे . पण काही सत्तेचा माज असलेल्या व त्यांच्या समर्थकांना हे मान्य नाही .
@waglenikhil सर या देशात सरकारला प्रश्न विचारला तर CJI त्या प्रश्न करणाऱ्यांना झुरळ म्हणतात त्या देशात पोलिस खाते कशा प्रकारे वागेल ? आणि त्या खात्याला सत्ता टिकविण्याचे साधन समजणाऱ्या राज्यकर्त्या कडून कसली अपेक्षा ठेवता?
@waglenikhil X आणि त्याचे मालक यांना या बाबत प्रश्न विचारला पाहिजे की @CJP_2029 यांच्या कडून काय चूक झाली ?
सरकारला प्रश्न विचारले तर असेच झुरळ @CJP_2029 प्रमाणे चिरडले जाईल का ? 😡
@elonmusk@X
@gajabhauX X आणि त्याचे मालक यांना या बाबत प्रश्न विचारला पाहिजे की @CJP_2029 यांच्या कडून काय चूक झाली ?
सरकारला प्रश्न विचारले तर असेच झुरळ @CJP_2029 प्रमाणे चिरडले जाईल का ? 😡
@elonmusk@X
@girish_bhau@Dev_Fadnavis राज्यात सर्वत्र गुटखा , सुगंधित तंबाखू खरेदी विक्री सुरू आहे साहेब आणि यातून मोठ्या प्रमाणात हप्ते खोरी ( भ्रष्ट्राचार ) सुरू आहे आणि याला सर्वस्वी गृहमंत्री हे जबाबदार आहेत ! फिरताना डोळे उघडे ठेऊन फिरला तरी दिसेल राज्यात काय सुरू आहे आणि काय बंद आहे ते 🙏
सत्य आहे ट्रिलिंग no
@Siddharth_atman@gajabhauX मूर्ख कोण आहे ते जाती पतीचा उल्लेख करून तू दाखवून दिले केन भेसळ मला वापरतो 😂
आणि अजून जाती पतीचा माज आहे वाटत असाच दिसत वरून
@PrakashGade13 साहेब मग कंपनी कडून पेट्रोल डिझेल पंप चालकांना इंधन पुरवठा का सुरळीत सुरू नाही ? साहेब इतके कर्तृत्व संपन्न आहेत तर जनतेला इंधन पुरवठा का सुरळीत करू शकत नाही ?
एपेस्टीन फाईल मधे साहेबांचे नाव नाही मग साहेब अमेरिकेच्या तळावर का म्हणून ..... आहेत ?
@Siddharth_atman@gajabhauX भेसळ तुमच्या कडे असेल मित्रा ! आम्ही शेतकरी भेसळ करायला ......!
तुम्हाला समजायला वेळ लागेल दोष कोणाचा आहे ते ! तुमच्या घरातील सर्वांना नमस्कार सांगा 🙏 😂