In Mumbai, kids from modest backgrounds train on their only natural football ground. It now faces permanent damage.
Your voice for grassroots football would mean everything.
Football belongs to everyone.
#SaveBackgarden#FootballForAll@TeamMessi@FIFAcom@IndianFootball
पाकिस्तान नौसेनेच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेला पालघर जिल्ह्यातील मच्छिमार कै. श्रीधर रमेश चामरे ह्यांचे पार्थिव हवाई मार्गाने आणण्याची विनंती राज्यातील मच्छिमारांनी केली आहे. कृपया विनंतीचा मान ठेवून हुतात्मा कै. श्रीधर ह्यांना खरी आदरांजली समर्पित करावी. @CMOMaharashtra