@abpmajhatv Operation 3.0,4.0 सर्व एकदाच काय ते करा. पण पुढचे इलेक्शन बंद करून टाका प्लीज. ते पैसे तुम्ही सर्वांनी वाटून घ्या. सामान्य माणसाला काही इज्जत राहिलेली नाही आहे.
@abpmajhatv एकदाच काय ते घेऊन जावा आमदार नगरसेवक. इकडे महाराष्ट्रात दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न राहिले बाजूला. सामान्य माणसाच काय. तो फक्त vote देण्या इतकाच राहिला आहे. ते पण दिलेला ची किंमत राहिली नाही आहे. मला नाही वाटत पुढच्या इलेक्शन vote द्यायला पब्लिक जाईल.
The worst traffic management in Mumbai is in kurla west LBS road from kurla Depot to Phoenix Market city. Illegal parking on the road on both sides. No traffic rules for 2 wheelers. Wrong side driving on each and every road. No helmets, Rash driving. Hell to walk and cross roads.
Don't know when and where a common walking person will be hit by a vehicle . I have added a video which I recorded a video last month and posted. Still no action taken. These kinds of situations are common man facing.
@Central_Railway please run the Mumbai locals without time indicator because none of your train on central lines runs on time.Every train is more than 15 minutes late not a single day we reach the office on time nor do we reach our home on time. So just announce the trainlocation
Also on these road all 2 wheelers are rash driving in wrong way directions. Signal near city hospital there no one follows the signal. How shall the walking commuters walk. Same situation near chatrapsti shivaji maharaj talao intersection. All 2 wheelers are riding wrong way
अखंड हरिनाम सप्ताहाची जागा शिव कथा पुराण ने घेतोय. ज्ञानोबा-तुकोबांची जागा बागेश्वर बाबा सारखे ढोंगी घेताय. खंडोबा जोतिबा च्या ऐवजी लोकांना खाटू श्याम, सावरिया सेठ वगैरे जास्त श्रध्येय झाले.
महाराष्ट्रावर ठरवून होत असलेल सांस्कृतिक आक्रमण आहे . गाय पट्ट्यात समावेश करायचं काम आहे
आहे. फक्त त्याच्या साठी आम्ही मतदान करतो. पण काहीच काम नाही केल्यामुळे इकडे 3 वॉर्ड मध्ये हे सपाटून हार पत्करावी लागली. अजून देखील वेळ आहे आता तरी आमदाराला इकडे काम करायला सांगा नाही तर पुढे खूप कठीण आहे. @AUThackeray@AnaghaAcharya@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
सर्वात खराब कामगिरी ही शिवसेना आणि मनसे ची कलिना विधानसभा मध्ये आहे. वॉर्ड नंबर 166,167,168 हे आमचे जवळ चे त्यात तर त्यात आम्ही स्वतः 166 मध येतो तिकडे मनसे नि शिवसेना शाखाप्रमुख ला तिकीट देऊन इंजिन ये चिन्ह वर लढवली. त्यात मनसे चे पदाधिकारी जे येवडा वर्ष पासून मेहनत घेतली.
ते एका चुकीच्या पद्धतीनी तिकीट वाटप मध्ये प्रभाग निघून गेला.त्यात इकडे चे आमदार यांनी काहीच जोर नाही आहे. 3 वेळा सलग आमदार असून आमच्या वॉर्ड मध्ये फक्त वोट मागण्यासाठी येतात. शिवसेना आणि उद्धव साहेबानं कडे बगुन इकडचे पदाधिकारी आणि सामान्य जनता त्यांना शिवसेना ये संघटने वर प्रेम