पैसे द्या, ॲडमिशन घ्या!
फडणवीसांच्या महायुती सरकारमध्ये शिक्षण व्यवस्थेचं पूर्णपणे वाटोळं झालं आहे. शिक्षण व्यवस्था म्हणजे पैसे छापण्याचं मशीन, अशीच भावना फडणवीसांच्या मंत्र्यांची झाली आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची वाट लावणाऱ्या भाजप-महायुती सरकारला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे.
Talegaon Dabhade, Pune Police !
A college-aged man was stopped by a policeman on a three-seater bike in Talegaon Dabhade, Pune, as he was riding a triple-seater bike.
Stopped and asked him to pay a fine for driving a triple seater. "However, the law student told the police that he would pay the fine only if they gave him a receipt.
After the student gave such a reply, the police got angry and the police literally beat the student inhumanly.
When the young man went to file a complaint at the police station, the police there also threatened to file a case against him. This information has been given by the student's family. It will be important to see what action the police administration will take on this.
While crime is rampant in the state as a whole, the inaction of the police is clearly visible, while on the other hand, it is evident how the police are harassing ordinary people for trivial reasons
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या होन जगात पाहायला मिळत नाहीत. एकमेव शिल्लक उरलेल्या या सुवर्ण नाण्याची आजघडीला किंमत किमान ११ कोटभर रुपये झाली असती, पण #हिरकणी_धनगर यांच्या वंशजांनी हे होन निस्वार्थपणे २०२१ ला खासदार संभाजी छत्रपतींकडे सुपुर्द केले.
नमस्कार,
प्रशांत कदम आणि डॉ. दीपक पवार
आम्ही तुमचे विश्लेषण ऐकले; ज्यामध्ये तुम्ही असे निदर्शनास आणून दिले होते की, आंबेडकरवाद्यांनी मतदारसंघांच्या सीमांकनाच्या (delimitation) अन्यायकारक प्रक्रियेबद्दल आवाज उठवला पाहिजे.
पण, आम्ही तसे आधीच केले आहे की!
जर तुम्ही दोघांनी तुमच्या विश्लेषणापूर्वी थोडे जरी संशोधन केले असते, तर कदाचित तुम्हाला हे पाहता आणि ऐकता आले असते की, आमच्या नेत्याने सीमांकन प्रक्रियेबद्दल आणि विशेषतः ही प्रक्रिया दक्षिण भारतीय राज्यांवर कशी अन्यायकारक आहे, याबद्दल काय भाष्य केले होते.
किंवा, कदाचित तुम्हाला याची कल्पना होतीच; पण तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे पसंत केले कारण, विशिष्ट जातींच्या 'कौटुंबिक पक्षांनी' तसे केले नव्हते, मात्र वंचित बहुजन आघाडीने तसे केले होते. जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख केला असता, तर विशिष्ट जातींच्या तुमच्या त्या 'लाडक्या कौटुंबिक पक्षांवर' तो मोठा अन्याय ठरला असता, नाही का?
असो, पुढच्या वेळी वंचित बहुजन आघाडी बद्दलची तुमची वैयक्तिक नापसंती पत्रकारितेच्या नैतिकतेच्या आड येऊ देऊ नका.
धन्यवाद. जय भीम!
जेल के फाटक टूट गये, Ex-मंत्री के बेटा छूट गये!
यूपी- मुजफ्फरनगर में लड़की और उसकी मां से "रेट" पूछकर छेड़छाड़ करने वाला BJP नेता और पूर्वमंत्री का बेटा आर्यमान और उसका साथी कानून की गिरफ्त से छूट गया है.
पुलिस ने "कमजोर" धाराओं में केस दर्ज किया. कुछ घंटों बाद शांतिभंग की धारा में आरोपियों को सिटी मजिस्ट्रेट के सामने पेश किया गया जहां से उन्हें तुरंत जमानत दे दी गयी.
आमतौर पर ऐसे मामलों में पुलिस सख्ती दिखाती है मगर यहां मामला BJP नेता और पूर्वमंत्री सुधीर बालियान के बेटे से जुड़ा हुआ है. बालियान साहब BJP की कल्याण सिंह सरकार में मंत्री रहे है.
ये है यूपी में असल "मिशन शक्ति-5.0" है
पीड़िता की पीड़ा सुनिये-
आदरणीय विश्वासरावजी राजे देवकाते यांना विधानपरिषद मिळाली पाहिजे.नाना यांनी आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाज पवार कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभा केला.
#baramatikar#धनगर#dhangarsamaj#धनगरसमाजबारामती
ह्याने काय केलं स्वातंत्र्यासाठी
आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर मार्केटला सुट्टी आहे.
कालपासून आंबेडकरांच्या सन्मानाप्रित्यर्थ शेअरमार्केटच्या (NSE) ईमारतीवर निळी रोषणाई केलीय.
यावर काही लोकांच्या अतीतीव्र प्रतिक्रीया वाचल्या.
त्यातली एका बहुजन दादाची प्रतिक्रीया होती, ‘याने काय केलंय स्वातंत्र्यासाठी’
भारतरत्न आंबेडकरांचा एकेरी उल्लेख तर होताच पण तिरस्कार अगदी काठोकाठ भरला होता त्या प्रतिक्रीयेत.
शाळेत इतिहास हा विषय होता.
त्यात नेमकं काय शिकवलं गेलं हे आता लोकांना आठवत नाही.
स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास १८५७ च्या उठावापासून सुरू होतो आणि कॅांग्रेसची स्थापना , लाल बाल पाल, जालियॅांवाला बाग, चलेजाव चळवळ अध्येमध्ये भगतसिंग, राजगुरू , सुखदेव आणि मग केवळ गांधीजी.
जणू गांधीजी इंग्रजांसमोर आंदोलन करत बसले आणि शेवटी वैतागून १५ ॲागस्ट १९४७ ला इंग्रज वैतागून लालकिल्ल्यावर देशाच्या चाव्या नेहरूजींच्या हातात देऊन आपला झेंडा आणि गाशा गुंडाळून निघून गेले.
स्वातंत्र्याच्या या भागावर विश्वास नसणारे लोक चाफेकर बंधूंपासून सुरूवात करून सावरकर, जहालवादी पंत, नेताजी बोस आणि अशा अनेकांनी इंग्रजांवर हल्ले केले म्हणून वैतागून निघून गेले आणि मग शेवटी देश मात्र कॅांग्रेसने गांधीजींच्या मदतीने ढापला असा युक्तिवाद करतात.
वरच्या दोन परिच्छेदातील प्रत्येक क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्य सेनानींचा मला अभिमान आहेच.
पण घरात सून आल्यावर सासू तिजोरीच्या चाव्या काढून देते आणि वानप्रस्थाश्रम स्विकारते इतकी सोपी ही गोष्ट नव्हती.
युद्ध झालं , एका देशाने जिंकलं, दुसरा देश ताब्यात घेतला आणि आता दुसऱ्या लोकांचे शासन सुरू झाले अशी ही राजेशाही सत्तापालटाची गोष्टही नव्हती.
पूर्वी राजेशाही आणि असंख्य लहानमोठी राज्ये असलेला हा देश इंग्रजांच्या ताब्यातून जाऊन स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढे काय करणार होता?
त्याची करंसी काय असणार होती? त्याची शासनव्यवस्था काय असणार होती याबाबत जर वेळीच विचार झाला नसता तर स्वातंत्र्यानंतर आपण एखाद्या जागतिक महासत्तेचा आर्थिक गुलाम देश बनलो असतो.
किंवा हा देश एक बजबजपुरी झाला असता.
पुन्हा क्षत्रिय किंवा मुस्लिम राजा बादशहांच्या तावडीत गेला असता.
देशाला तर स्वातंत्र्य मिळालं असतं पण देशवासी मात्र स्वतंत्र झाले नसते.
कोणीतरी इंग्रजीत खरेच म्हणून ठेवलंय,
‘Rest of the freedom fighters wanted just freedom, Dr Ambedkar wanted freedom which was Just’
देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो की पुरूष आणि दलित असो की सवर्ण, पूर्णपणे आणि सुयोग्यपणे स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी ज्यांनी प्रयत्न केले , ते होते डॅां. आंबेडकर.
भारतीय स्वातंत्र्याबद्दलचे त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले प्रयत्न याबद्दल हळुहळू सविस्तर लिहिणारच आहे.
पण त्यापूर्वी इंग्रजांमुळे डबघाईला आलेली भारतीय अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी त्यांनी जे कार्य केलेय त्याबद्दल मला लिहायचे आहे.
लिहू का मला समजलंय तितकं आंबेडकरांच्या ‘प्रॅाब्लेम ॲाफ रूपी’ या चिंतनाबद्दल?
कदाचित ते वाचून ‘याने काय केलं स्वातंत्र्यासाठी’ असा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात येणार नाही.
- swati swati (FB)
।।बाबासाहेब बोलले आज।।
वेळ आहे का थोडा चार शब्द सांगायचेत
राहवत नाही म्हणून काही जबाब मागायचेत
आधी आभार मानतो मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही खोटं केलत मला
अवघ्या तुमच्या जीवनात व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे छापून टाकलत मला
नाव माझं घेतलत सण माझे केलेत
माझे अनुयाई म्हणून राडे सुद्धा केलेत
एवढ्यावर थांबला नाहीत मला देवासोबत बसवलत
वाईट वाटतंय म्हणताना पण तुम्ही मला फसवलत
माझे विचार घेतले नाहीत माझे आचार घेतले नाहीत
चरित्र माझं ओरबाडलत पण त्याचे सार घेतले नाहीत
नुसते प्रताप आठवू नका रे तत्व सुद्धा जपा
स्मारक पुतळे झगमग नको माझे संविधान जपा
निष्ठा धैर्य न्याय नीती तत्व माझी कुठे गेली?
अरे तुम्ही सगळे माझेच ना मग तुमची एकी कुठे गेली?
काय नक्की साधायचंय कशात भूषण आहे
हा विचार केला नाहीत तर सगळंच कठीण आहे
स्वाभिमानात सामर्थ्य आहे त्याच्या जागी माज नको
आणि आहे जिथे स्वाभिमान तिथे मुळीच लाज नको
असो याहून काय सांगू तुमचा काळ वेगळा आहे
पण असे नका वागू ज्याने मला वाटेल मी एकटा आहे
🙏 #वाचलेले 🙏
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण थोडा विचार ही करा🙏
#अभिवादन 🙏
#DrBabaSahebAmbedkar