@BJP4Maharashtra@NavnathBanBJP भारताचे पंतप्रधान त्यांच्या कार्यकाळात नाही त्या देशांचे दौरे करत आहेत आणि स्वतःच्या देशात इथे शेतकरी मरत आहे ते मात्र ह्यांना बघायला येणं होत नाही आणि केंद्रातील बाकी आणि ते कृषी मंत्री काय खुर्ची गरम करायला बसले का तिथे.काही नवल नाही नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला.
@BJP4India
@gautam_adani@gautam_adani आपका आज महाराष्ट्र हजारो करोड का कार्यभार है. महाराष्ट्र की जनता के वजह से आप की कंपनीया करोडो मुनाफा कर रही है. लेकीन आज महाराष्ट्र के किसानो पर इतना भयानक संकट है फिर भी आप लोगो की और से कोई मदत नहीं. बहोत शर्म की बात है..
@IqbalGoldman देवेंद्र फडणवीस यांच्याइतका लबाड आणि आणि फक्त राजकारणच घडवणारा नेता आता पर्यंत या महाराष्ट्राने पाहिला नाही.
यांच्याच काळात आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे.सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी करत आहे. पण तरी ह्यांना त्याच एक टक्का सुद्धा देणं घेणे नाही.
@NiteshNRane@NiteshNRane हिंदु मुस्लिम यांच्यात भांडण लावण्या व्यतिरिक्त पण काही बोलत चला,आज शेतकरी महासंकटात आहे.त्यावर तर आतापर्यंत एक शब्द नाही काढला तुम्ही किंवा काही मदत केली नाही.ते शेतकरी पण हिंदूच आहे ना..
@NavnathBanBJP@NavnathBanBJP कुठ पण घाणे��ड राजकारण करण बंद करून जरा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करण्यासाठी प्रयत्न करा भाजपावाल्यांनी.तुमचा पक्ष सत्तेत आहे.
महाराष्ट्र के मराठवाड़ा में भारी बारिश के कारण जनहानि और बड़े पैमाने पर फसलों के नुक़सान की ख़बर बेहद दुखद है।
इस मुश्किल वक्त में मेरी संवेदनाएं सभी प्रभावित परिवारों के साथ हैं।
सरकार और प्रशासन से अपील है कि राहत कार्यों में तेजी लाई जाए और फसलों की बर्बादी का आकलन करके किसानों की पूरी मदद की जाए।
कांग्रेस नेताओं और कार्यकर्ताओं से आग्रह है कि प्रशासन का सहयोग और जरूरतमंदों की हरसंभव मदद करें।
असा होता अनाजी पंताचा आजचा दौरा.
तो हेलिकॉप्टरने आला.
तो चिखल पाण्यापासून लांब राहिला.
तो ना शेतकऱ्यांना भेटला, ना तो शेताच्या बांधावर गेला.
तो नुसताच पोलीस, नेत���यांच्या गराड्यात फिरला.
तो मदत करण्याऐवजी राजकारण करू नका म्हणत जनतेवरच डाफरला.
तो आला आणि मदत न करता तसाच निघून गेला.
@The_NikhilB@Dev_Fadnavis अरे लाजा वाटू द्या इथे तरी तुमचं राजकारण आणू नका. इथ आमचा शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे त्याला म���त करायची सोडून आरोप प्रत्यारोप करत आहात. हे तुमचं राजकारण दुसऱ्या विषयात करा शेतकऱ्यांच्या नाही.सर्वांनी सरकारला धारेवर धरावच लागेल तेव्हाच कुठ शेतकऱ्याला न्याय मिळेल.
#ओला_दुष्काळ
@CMOMaharashtra तुटपुंजी मदत करण बंद करा.
ओला दुष्काळ जाहीर करून सरस��ट कर्जमाफी करा.अन्यथा शेतकरी तुमचं रस्त्यावर फिरणं मुश्किलीच करेल.त्यांचा अंत पाहू नका.नाहीतर नेपाळसारखी महाराष्ट्राची परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही.
महाराष्ट्रात एवढी भयावह परिस्थिती झालेली आहे तरी आता पर्यंत केंद्रातील एकही नेता आमच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी येत नाही.यांना फक्त काय मतांसाठी हवं आहे का महाराष्ट्र ? अरे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका.
#ओला_दुष्काळ#कर्जमाफी_करा@BJP4India@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरी��� कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख असा एकूण ४० लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली ��हागाई?
मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल... मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना..!
@Dev_Fadnavis
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.अतुल सावे यांनी तत्काळ जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आढावा घेऊन सरसकट ओला दुष्काळ मंजूर करावा व शेतकऱ्यां��ा आर्थिक मदत लवकरात लवकर जाहीर करावी ही सर्व शेतकऱ्यांची त्यांच्याकडे विनंती आहे.
@save_atul
@collectornanded
#ओलादुष्काळ #शेतकरी #नांदेड
अजि�� पवार महाराष्ट्रभर ओरडून सांगतात की महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था ठेवा आणि त्यांच्याच पक्षातील गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीला पक्षाचा सरचिटणीस बनवतात.
वाह रे !
म्हणजे कायदा हा फक्त सामान्य माणसांसाठीच आहे का ?
@AjitPawarSpeaks
@mahancpspeaks
@SunilTatkare
युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद ?
छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
हेच का महाराष्ट्राचे ‘Good Governance?’
मारामाऱ्या करणाऱ्या ��ाणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान!
पण …… कमालीची बाब म्हणजे, अगदी २ आठवड्या पूर्वी, मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात, ह्याच राष्ट्रवादी पक्षाने, सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालय येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे. (फोटो खाली जोडला आहे) मग असे अचानक काय झाले?
काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने ‘जन सन्मान यात्रा ‘ काढली होती.
���िसला का ह्यांचा जन सन्मान ?
@Dev_Fadnavis@RahulGandhi@ANI फडणवीस साहेब जर हिंमत असेल तर कधी नरेंद्र मोदी यांना कधी अशी पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायला सांगा.
सगळी मीडिया आपल्या बाजूने वळवून आणि कुणी काही आवाज उठवला तर त्याला वेड्यात जरी तुम्ही काढत असला तरी लोकांना सर्व समजत आहे.
#MaharashtraElections#rahulgandhi
@bharanemamaNCP अभिनंदन मंत्री महोदय..💐
आता आपल्याकडून सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्���ांची हीच अपेक्षा आहे की आपण तरी ह्या खात्याला योग्य तो मान देऊन काम कराव, शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावावे आणि त्यांच्या कष्टाला योग्य ते फळ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.