#बदल हा आपल्या आयुष्याचा #अविभाज्य घटक आहे. तो #चांगला किंवा #वाईट असू शकतो. पण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा आपल्या हातात असलेली #ताकद ओळखून आपण पुढे आलं पाहिजे. #जग असो किंवा #देश, आपल्या एका चांगल्या कृतीने तो आपण नकळत घडवत असतो. त्यासाठी पुढे येऊया. (1/3)
हिंगोलीच्या कहाकर गावातील शेतकरी पूत्र आकाश पोपळघाट (जगभरातील ४० मुलं) याची पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या MIT मध्ये निवड झाली. यासाठी त्याला ७ कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. आकाशचे विचार आकाशाप्रमाणे ऊंच आहेत, पूर्ण मुलाखत यूट्यूबवर असून ऐकत रहावीशी वाटते!
#म#मराठी
It is the best movie sir after ur '96'
Full of real and heart'touching emotions 💕 no need of language only heart to heart 💜❤️
I have seen ur every movie on YouTube and they all are amazing 😍
अखेर नियुक्ती मिळाली. जे तुम्हाला भोगावं लागलं ती तफ्तरदिरंगाई तुम्ही प्रशासनात गेल्यावर संपवून टाका. तुमच्या या बॅचसोबत एक वेगळं नातं निर्माण झालं. तुमची ही बॅच ‘संघर्ष’बॅच म्हणून ओळखली जाईल.
@CMOMaharashtra कधी कोरोना मुळे,कधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबावलेल्या MPSC 2019 च्या उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात शासन निर्णय लवकरात लवकर काढावा ही विनंती.
@bharanemamaNCP
मा.भरणे साहेब गेली 6 महिने झाले तुम्ही हेच सांगत आहात.दिवसेंदिवस आमची मानसिकता बिकट होत चाललीय. आमच्यातला आणखी एक स्वप्नील लोणकर झाल्यावरच होईल का लवकरात लवकर?आमच्या मानसिकतेचा थोडा तरी विचार व्हावा आणि नियुक्तीची तारीख सांगावी ही विनंती🙏
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks
नियुक्ती द्यायची नव्हती तर् documents verification आणि medical checkup कशा साठी केले????
अजून किती अन्याय??
https://t.co/X9pxXu9p9M