आज भारतरत्न डॉ. बाबा��ाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.
पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल���युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांड���ेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते.
छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू !
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या व���कासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !
बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.
राज ठाकरे ।
"लोकसभा चुनाव में भाजपा गठबंधन को 79 सीटों का फायदा पहुंचाया गया। अगर ऐसा नहीं होता तो इंडिया गठबंधन को 316 सीटें मिलतीं।"
- परकला प्रभाकर जी अर्थशास्त्री हैं। वे वित्तमं���्री के पति भी हैं। महीनों से ये आरोप लगा रहे हैं कि भारत में चुनाव लूटे जा रहे हैं।
क्या हमें यह मान लेना चाहिए कि अब यह चुनावी डकैती ही भारतीय लोकतंत्र का मुस्तकबिल है?
BJP प्रवक्ता –– “भारत में घुसपैठियों को आने ��ेने के लिए कांग्रेस जिम्मेदार है”
संदीप चौधरी ––
2004–2014 UPA सरकार = Congress ने 88,792 घुसपैठियों को वापस भेजा 🔥
2014–2025 NDA सरकार = BJP ने सिर्फ 5,200 घुसपैठियों को वापस भेजा 🤐
लाइव टीवी पर तुरंत फैक्ट चेक ने BJP प्रवक्ता को चुप करा दिया।
सोचिए अगर हर पत्रकार ऐसे ईमानदारी से काम करे 🫡
रुपये का डॉलर के मुकाबले कमजोर होकर 100 की तरफ बढ़ना और इंडस्ट्रियल फ्यूल की कीमतों में तेज़ बढ़ोतरी - ये सिर्फ आंकड़े नहीं, आने वाली महंगाई के साफ संकेत हैं।
सरकार चाहे इसे “नॉर्मल” बताए, लेकिन हकीकत ये है:
• उत्पादन और ट्रांसपोर्ट महंगे होंगे
• MSMEs को सबसे ज्यादा चोट लगेगी
• रोज़मर्रा की चीज़ों के दाम बढ़ेंगे
• FII का पैसा और तेजी से बाहर जाएगा, जिससे शेयर बाज़ार पर दबाव बढ़ेगा
यानी, हर परिवार की जेब पर इसका सीधा और गहरा असर पड़ना तय है। और यह सिर्फ वक्त की बात है - चुनाव के बाद पेट्रोल, डीज़ल, LPG की कीमतें भी बढ़ा दी जाएंगी।
मोदी सरकार के पास न दिशा है, न रणनीति - सिर्फ बयानबाज़ी है। सवाल यह नहीं कि सरकार क्या कह रही है - सवाल यह है कि आपकी थाली में क्या बचा है।
"धक्कादायक"
आपण लोकसभेला शाई वापरली, विधानसभेला शाई वापरली म महानगरपालिकेला MARKER का?
तो सहज पुसला जातो आहे हे अनेक लोकांना आम्हाला येऊन सांगितले आहे.
ही खरच लोकशाही आहे का?
जबरदस्त @AnujaDhakras21 , ही पोलखोल केल्या बद्दल!
ह्या निवडणूकित तुम्ही जे काम केले आहे त्याला सलाम 🙏
निर्भीड पत्रकार💯
#Mumbai #Marathi
किमान 5-50 वर्षांनी इत���हास लिहला जाईल तेव्हा शेवटपर्यंत काँग्रेस मध्ये एवढं लिहलं तरी बास..
काँग्रेसचा एकनिष्ठ योद्धा! सतेज उर्फ बंटी पाटील.
@satejp
#काँग्रेस
या माणसाला तुम्ही सत्ता दिली असतीत,
आणि मग तुम्ही त्याला नाव ठेवली असती तर समजू शकलो असतो…
तुम्ही आजवर त्याला कधी मतदान केलेलं नाही,
मग कोणत्या अधिकाराने त्या माणसावर टीका करताय…??
आज तो त्याच्या मराठी वर जि���ापाड प्रेम करतो,हा त्याचा गुन्हा आहे का.???
सत्तेत नसलेल्या महाराष्ट्रातील छोट्या-मोठ्या पक्षांमधील कार्यकर्त्यांना पैशाच्या जोरावर फोडण्याचा जो माज सत्ताधारी पक्षांकडून सध्या सुरू आहे त्यावर एका पक्षाच्या प्रमुखाने केलेलं हे भावनिक भाष्य…😔
महाराष्ट्र सध्या चुकीच्या वळणावर आहे,
पण..ठिकाय…हे ही दिवस जातील !!!
संपूर्णपणे लयास गेल्यावर मराठी माणसाचे डोळे उघडणार आहेत का.
एकदा जमीन गेली की परत येत नाही, ती तुमचं अस्तित्व असते.
एकदा भाषा व्यवहारातून गेली की ती घरातून ही लवकर जाते.
एकदा तुम्ही र���ज्यात अल्पसंख्याक झाला की परत बहुसंख्याक होणार नाही.
सगळ्यांचा विचार तुम्ही करता, तुमचा इतर लोक करत नाही.
सामान्य लोकांचा तळतळाट घेण्यामध्ये पोलिस सगळ्यात पुढे आहेत.
पुण्यातील ह्या तरुणाची व्यथा ऐका.
पोलिसांचा क्रूर चेहरा बघा.
उगाच नाहीत लोक पोलिसांना शिव्या देत.
कांग्रेस कहती है — पंजे का बटन दबाओ, हमको जिताओ
समाजवादी — साइकिल का बटन दबाओ, हमको जिताओ
शिवसेना — धनुष-बाण का बटन दबाओ, हमको जिताओ
NCP — घड़ी का बटन दबाओ, हमको जिताओ
जब BJP कहती है — 'आप कोई भी बटन दबाओ, जीतेंगे तो हम ही'