@Siya83377032@RRP_datta तुमच्या लोकांची अडचण काय आहे माहिती का? ह्या सरकारवर टीका केली, की म्हणता काँग्रेसच्या काळात हे नव्हत होत का? आता पण काय शेजारच्या राज्यात काँग्रेसने काय केलं हे सांगत आहे,साधी गोष्ट आहे माझ्या घरात काय अडचण आहे मी त्यावर बोलाव की शेजाऱ्यांच्या घरातील गोष्टीत तोंड मारायला जाणार.
@Siya83377032 वाह मॅडम IMF ची CEO झालात वाटतं? पाकिस्तान IMF वर जगतो बोललीस, मग भारताचा ६०० अब्ज डॉलर कर्ज कोण फेडतंय? तुझा मार्केट कॅप ५ ट्रिलियन त्यातले १ ट्रिलियन तर २ माणसांकडे आहे - अदानी अंबानी. सामान्य माणसाचा पगार २०१४ पासून दुप्पट झाला का? व्हॉट्सॲप ज्ञानातून बाहेर पड 😌 बालिके
@RushikeshSaraf2@Geetanj41459809@wordsMahfil ते अ��्या देशात त्यांचीच भाषा शिकतात आणि स्पीकर वर पण तीच भाषा ईवळतात. महाराष्ट्राच्या बाहेर मुसलमान राहतच नाहीत का? उगाच आपल्या पक्षाची गुलामगिरी करायची म्हणून स्वतःच्या भाषा, राज्यविरुद्ध बोललेल कस योग्य आहे हे पटवून द्यायचं.🤦
@shubham_9909 इथे घसा खरडून काय फायदा उद्या हीच तुमच्या पक्षासोबत आल्यावर तुम्ही लाचार होऊन त्यांची अभिनंदन पोस्ट करणार याआधी भरपूर जणांचं झाल तुम्हाला त्याचा अनुभव आलेलाच असेल .😁