दमानिया बाई हेच आमचें बीडचे मुळ रहिवाशी नोकरी च्या सुरुवातीला दुर्गम भागात नोकरी करतात त्यानंतर त्यातले काही गावाकडे बदली करून येऊ शकतात त्यात तुला का दुःख होतंय, अशीच जरा दुसऱ्या तालुक्याची यादी काढ पश्चिम महारष्ट्र ची आणि टाक मग कळेल तिथे बहुतांश कोण आहेत !! @anjali_damania
जे वंजारी अधिकारी बीड जिल्ह्यात आलेत ते बिंदुनामावलीनुसारच आलेत माहिती घ्या @anjali_damania मॅडम..आणि हो जो वंजारी ओपन पेक्षा जास्त मेरिट नी येतो तो सेलेक्ट होतोच…मला वाटतं गुणवत्ता येते तिथे जात जात करून काही होत नाही मेरिट नुसारच @mpsc_office निकाल देते!
हो आहे बीड जिल्ह्यात वंजारी समाज जास्त आहे. पण जे अधिकारी आहेत ते खुप गरीब घरातून गरिबीची जाण असलेले त्यामूळे प्रचंड मेहनतीने अभ्यास करून मोठ्या पोस्ट वर गेलीत.. @anjali_damania मॅडम बीड च नव्हे महाराष्ट्रात मुंबई सह पूणे, नाशीक असे अनेक मोठ्या शहरांत
https://t.co/rOXneHYNMY
लोकशाहीच्या भावा यावर पण एक विस्तृत एखादी रिपोर्टींग आवडेल भावा.
हा 2016 चा बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांचा बिंदूनामावली रिपोर्ट :
OBC च्या 295 जागा रिक्त आहेत
आणि
NT-D च्या 352 अतिरिक्त जागा भरलेल्या आहेत..
शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा
परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख - रवी सानप
परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख - सुरेश चाटे
परळी तहसीलदार - श्री. व्यंकटेश मुंडे
परळी गटविकास अधिकारी - विठ्ठल नागरगोजे
परळी सह गटविकास अधिकारी - एस एस मुंडे
जंगलच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा ।।
पारधी लंगोटी ने त्यागी दिसे मोठा ।।
कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा ।।
गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा ।।
साधु अशाने साधु होत नाही हो ।।
साधु हॉटेलचा चहा-पाणी नाही हो ।।
- वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ✍️
अंतरवलीसराटी लाठीचार्ज प्रकरणात जरांगे पाटीलांवरील SIT चौकशी सरकारने रद्द केलेली नाही, उद्या भाजप सरकार आल्यावर त्यांना चौकशीला बोलावले जाईल,आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल.अटक ही करतील.फडणवीसला मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा आहे त्यांनी कमळाला मतदान करावे.मी तर नाही करणार 🚩