Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
Dear @GoogleIndia my account is suspended due to false positive on CASM content. No details provided, similar to several cases reported online. https://t.co/4DZQFMFYd4
I can assure that there is no content related to child sexual abuse in my account. @TOIIndiaNews@IndianExpress
रिक्षाचालक असलेले हे काका निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना पेन्शनही मिळते. त्यांची मुलगी मुंबईतल्या एका नामां���ित कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्यांचा मुलगा #IAS ऑफिसर आहे. असे असले तरीही ते सकाळी ७ ते १० या वेळेत शाळकरी मुलांना इतर रिक्षावाले भाडे नाकारतात म्हणून स्वतः रिक्षा
@JioCare my wife @NVPalllavi has jio number in India and have lost simcard. we are currently located in USA what is the procedure to get new SIM card for same number? @reliancejio#CustomerService
माननीय @nitin_gadkari जी..आज सांगलीला येणार आहात असं कळलं. कृपया गाडीने येऊन पेठ नाक्यावरून इस्लामपूर-आष्टा मार्गे सांगलीस जावे ही विनंती. तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता सुपूर्द करून कित्येक वर्षे लोटली. अजून परिस्थिती तशीच आहे. किमान हवेतील उडणारी बस तरी द्या.
इस्टेट गावात पण मुलगा हवा पुण्यात...
ज्यांना शेती आहे त्यांना नोकरी पाहिजे अन्
ज्यांना चांगली नोकरी आहे त्यांना शेती पाहिजे.
#म#मराठी#लग्नगाठ#डबल_ढोलकी_समाज