@PSDhanorkar खुप खूप धन्यवाद ताई,
खऱ्या अर्थाने या सरकारला जागे करण्याचे काम आपण केले आहे,आणि केवळ भूलथापा देऊन वेळ मारून नेणार्यांना तुम्ही चपराक लगावली आहे आणि कर्मचाऱ्यांचा आक्रोश आपण पोहोचवण्याचे उत्कृष्ट काम आपण केले याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
@YuvrajSambhaji राजे ,आपण सर्व समाजाचे छत्रपती आहात,तेव्हा कोणा एका समाजाची बाजू घेऊ नका,हे छत्रपती शिवरायांनी नि��्माण केलेले सर्व समाजाचे राज्य आहे,
आणि टाळी एका हाताने वाजत नाही,त्यामुळे कोणाला एकाला जबाबदार ठरवू नका,
आपण छत्रपती आहात,सर्व गरीब समाजातील जनतेसाठी आपले विचार हवेत,एवढीच अपेक्षा !
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, आम्ही कधीच विरोध केला नाही. दुर्दैवाने कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं पण आम्ही कोणाची घरं, दुकानं जाळली नाहीत!
#OBCElgarParishad#ओबीसी_एल्गार_परिषद
💥 बिग ब्रेकिंग💥
श्री @RahulGandhi जी ने खुलकर किया #OPS का समर्थन कहा, बीजेपी ने कर्मचारियों का पेंशन का पैसा चोरी करने की कोशिश की लेकिन राजस्थान में हमने आपको #OPS दे दिया और अब #OPS का कानून बना कर उसे हमेशा हमेशा के लिए स्थाई कर देंगे 👇🙏
#OPS@RahulGandhi@vijaykbandhu
#Restore_old_pension
*पूरी हिम्मत के साथ बोलेंगे*
*जो सही है वो बात बोलेंगे*
*कैसे हम दिन को रात बोलेंगे*
*Nps ने कर्मचारी को ठगा है*
*ये हम सभी साथ-साथ बोलेंगे।*