मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच���या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/xcR13KUx88
मा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis साहेब 27 नोव्हेंबर पासून आम्ही संगणक परिचालक रात्रंदिवस आंदोलन करत आहोत,आज आमचा निर्णय घ्या,तुम्ही युवकांचे नेते आहेत,आमचा विचार करा,संगणक परिचालक हे पद निश्चित करुन आम्हाला महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती द्या.
#संगणकपरिचालक
मंजिलें बड़ी जिद्दी होती हैं, हासिल कहां नसीब से होती हैं।
मगर वहां तूफान भी हार जाते हैं, जहां कश्तियां जिद्द पे होती हैं।।
संगणक परिचालक (आझाद मैदान)
मा.@Dev_Fadnavisसाहेब दिल्ली हे महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे अधिकार कमी आहेत तरी दिल्लीचे मुख्यमंत्री मा.@ArvindKejriwalसाहेब यांनी मागेच समान काम समान वेतन कायदा लागू केला मग महाराष्ट्र प्रगत राज्य असताना संगणकपरिचालकाला समान वेतन का नाही?
@kdhavse,@abpmajhatv#संगणकपरिचालक
आम्ही आता मोजू....
शासनाने दाम दुपटीने... तिपटीने नव्हे शतपटीने किंमत मोजायला तयार राहावे...!!
गोऱ्या लोकांची मानसिकता असलेले काळे सरकार...!!!
#निषेध#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब आम्ही न्याय मागणीसाठी मुंबईत आलो आहेत पण हजारोंच्या संख्येत असलेल्या संगणकपरिलक मुंबईत दाखल झाले आहेतपण आपले पोलीस प्रशासन धरपकड करत आहेत हे लोकशाहीला शोभणारे नाही.@kdhavse@abpmajhatv,@TV9Marathi,
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने व प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे -"संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे"ही मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक