मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का?@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,@MahaDGIPR#संगणकपरिचालक
@PMOIndia@CMOMaharashtra@Pankajamunde@kdhavse मा.मुख्यमंत्री साहेब आपण अनेक वेळा अश्वासने दिली आहेत.
आणि आपल्या अश्वासनावर आम्ही संयमाने डिजिटल इंडिया महाराष्ट्र चे काम करत होतो.पण आत्ता आपण आम्हाला आय.टी.कडुन नियुक्ती द्यावी.
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis you have not followed the words given to the computer operators for 8 months and on the other hand, your government is backing the CSC-SPV company, which has committed hundreds of crores of corruption in the project, is it called transparency?
मा.@Dev_Fadnavisसाहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का?@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,@MahaDGIPR#संगणकपरिचालक
कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis@Pankajamunde