#संगणकपरिचालक यांच्या मागण्या रास्त असून शासनाच्या विविध प्रकारच्या सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम #संगणकपरिचालक गेली 11 वर्ष करत आहेत, आगामी प्रकल्पात पुन्हा एकदा कम्पनी आणून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम @MHVaghadi शासनाने करू नये @SiddheshwarMun7@OfficeofUT
*वाऱ्याची झुळूक नाही हा तर झंझावात आहे*.... *संगणक परिचालक नावाच्या विकासाच्या तुफानाची ही तर सुरुवात आहे*..... *पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपा सरकारचे डिजिटल स्वप्न पूर्ण करू* ????? *फक्त IT नियुक्ती चा मार्ग मोकळा करा*
#संगणकपरिचालक
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब राज्यातील ग्रामसेवक म्हणतात सरपंच म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी संगणकपरिचालकाची नियुक्ती करा पण शासन कंपनीला मध्ये टाकून संगणकपरिचालकावर का अन्याय करत आहे?महाराष्ट्र आय.टी
महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde,
@Yamutaiwadekar1#संगणकपरिचालक
संगणक परीचालकांचे मानधन एका निश्चित तारखेला मिळणार, मानधनाचा चेक वेळेत दिला नाही तर शासनाच्या विशेष निधीतून तरतूद करणार... एक वर्षापूर्वी दिलेली अशी अनेक आश्वासनं हवेत विरली आहेत. आजही संगणकपरिचालक मानधनाची बोंबाबोंब आहे.
@Dev_Fadnavis
साहेब, क्या हुआ तेरा वादा ,? #संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणकपरिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,#संगणकपरिचालक बेरोजगार झाले कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे यावर काय निर्णय घेणार?
#संगणकपरिचालक हे पदनिश्चित करून आम्हाला it महामंडळ कडून नियुक्ती द्या
#संगणकपरिचालक यांना योग्य निर्णय देऊ असा शब्द शासनाने विधिमंडळात दिला परंतु तो पूर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न अद्याप केले नाही साहेब #संगणकपरिचालक यांचा निर्णय तात्काळ घ्या शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम करतात
#संगणकपरिचालक यांना योग्य निर्णय देऊ असा शब्द शासनाने विधिमंडळात दिला परंतु तो पूर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न अद्याप केले नाही साहेब #संगणकपरिचालक यांचा निर्णय तात्काळ घ्या शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम #संगणकपरिचालक करतात
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री,@Dev_Fadnavis साहेब तुम्ही ज्या जनतेकडे महाजनादेश मागायला जात आहेत,त्या जनतेपर्यंत याच संगणक परिचालकानी सर्व सेवा पुरवल्या आहेत.त्यांनाच तुम्ही विसरलात साहेब हे योग्य नाही.@narendramodi,@Pankajamunde,@kdhavse
#संगणकपरिचालकhttps://t.co/lexHhSmyXl
मा.@CMOMaharashtra@PMOIndia@Pankajamunde@kdhavse साहेब आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुले आहोत जे तुमचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रदिवस प्रयत्न करतो आणि करू, डिजिटल इंडिया आपण सर्व जण मिळून करू #संगणकपरीचालक यांच्या मागण्या मान्य करून न्याय मिळवून द्यावा