धन्यवाद मा.@DrSanjayKute साहेब आपण आमचा प्रश्न विधानभवनात लावून धरल्या बद्दल , साहेब आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना सुद्धा शासन निर्णय देत नाही हे दुर्दैवी आहे.मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही माघार घेणार नाहीत.
#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक यांना महाराष्ट्र राज्य च्या it महामंडळात समाविष्ट करून किमान मासिक वेतन देण्यात यावे व 10 वर्षापासून संगणक परिचालक चे रक्त पिणाऱ्या भ्रष्ट csc-spv कंपनीला बाजूला करून शासनाने तिच्यावर कार्यवाही करावी @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण दिलेले वचन व आश्वासन पाळणारे नेते आहेत मग संगणकपरिचालकांना तर आझाद मैदानावर सर्वांसमोर दिलेले आश्वासन पाळुन आपली वचनपूर्ती करा अन्यथा जनतेचा यापुढे आपल्या वचनावर विश्वास राहणार नाही.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक