शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख व्यंकट शिंदे यांनी आयोजित केलेल्या दुर्गोत्सवानिमित्त महिला मेळावा तथा दांडिया उत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली.
याप्रसंगी शहरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
@OfficeofUT@AUThackeray@AhirsachinAhir@ShivSena#शिवसेना#Shivsena
नवाब मलिकांविरोधात @dir_ed कडनं आरोपपत्र दाखल
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष #PMLA कोर्टात सादर केलं आरोपपत्र
9 खंडात विस्तृत आरोपपत्र तपासयंत्रणेच्यावतीनं सादर @abpmajhatv
संघनक परीचालकांचे अनेक प्रश्न मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केले होते.
त्याबद्दल संग्रामपूर संघनक परिचालक संघटनेने माझे आभार मानले.
संघनक परिचालक अत्यंत महत्त्वाचा कर्मचारी असून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मी नेहमीच बांधील राहील असे आश्वासन यावेळी दिले.
@SiddheshwarMun7@DrSanjayKute साहेब संगणक परिचालक यांच्या बद्दल ची तळमळ आपल्या मना मध्ये पहिली आपण आमचा प्रश्न उपस्थित करून लावून धरला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
धन्यवाद मा.@DrSanjayKute साहेब आपण आमचा प्रश्न विधानभवनात लावून धरल्या बद्दल , साहेब आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना सुद्धा शासन निर्णय देत नाही हे दुर्दैवी आहे.मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही माघार घेणार नाहीत.
#संगणकपरिचालक
@OfficeofUT आझाद मैदानावर येऊन तुम्हीच संगणकपरिचालकांना वचन दिले होते की संगणकपरिचालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून आता तर तुम्हीच स्वतःच मुख्यमंत्री आहेत, आता न्याय द्या....
#संगणकपरिचालक
@OfficeofUT संगणक परिचालक गेली 22 तारखेपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करत आहेत.आपण त्यांना 2018 साली सर्व शिवसेना तुमच्या सोबत आहे तुमचा प्रश्न मार्गी लावू असे वचन दिले होते.आपण आता मुख्यमंत्री यांच्या खुर्ची वर स्वतःविराजमान झालात आमचा निर्णय घ्यावा 🙏
#शिवसेनिक 🚩
#संगणकपरिचालक
सर्वांनी स्वतः आझाद मैदान गेट वर येऊन पोलीस व्हण मध्ये बसून पोलिसांना सहकार्य करावे
कळू द्या पोलीसांना आपले किती लोक मुंबई मध्ये आहेत व आपण आपल्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय इथून परत जाणार नाही ते #संगणकपरिचालक नाव सांगितले तरी अटक,सरकारचा निषेध
@SiddheshwarMun7@CMOMaharashtra
@RRPSpeaks संगणक परिचालक गेल्या 22 फे. पासून आंदोलन करत असताना आपल्या सरकारने संगणक परिचालक बंधू महिला भगिनी वर बाळाचा वापर करत आंदोलन मोडीत काढले आहे आपला न्याय व हक्क मगण्या साठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे का आम्हला सतत पोलीस अटक करत आहेत आमची मागणी माफक व रास्त आहे आपण लक्ष घालावे 🙏