@hemantdhome21@DGPMaharashtra@AjitPawarSpeaks आरोपी यांना अटक करून चांगला सोलला पाहिजे. कायदा हातात घेतला आहे.आधी खरे खोटे बघून घ्यायला पाहिजे होते.उगाच द्वेषापोटी असे कृत्य करणे योग्य नाही.
@Riteishd रितेश भाऊ ,अस ही काही गोष्टी scripted आहेत. तर प्लीज मुद्दाम अस काही तरी करा. की राखी सावंत chi wild entry घ्या .आणि शो ला अजून प्रसिध्दी द्या. पण निक्की v राखी हे बघायला महाराष्ट्र अतुर आहे.
बघा शो ला पुढे न्यायचे असेल तर आमच्या सारख्या प्रेक्षकांचे, असे मनोरंजन करू शकतात.
https://t.co/1zhpI5siNL
राजकारण्यानो #जवान_शहीद झाल्यावर राजकारण व मगराचे अश्रू ढाळण्यापेक्षा आज एक जिवंत #जवान#खान्देश मधील Chandu Chavan अनेक दिवसांपासून स्वतःच्या हक्कांसाठी आझाद मैदानावर कुठलीही मदत न घेता .आमरण उपोषण करत आहे. कृपया त्याला न्याय द्या.
#जवान_बचावो_अभियान.