A good #lawyer is one who can successfully argue from either side…and a smart lawyer is the one who picks up the side which pays more! 😂 #lawtwitter#lawhumour
आपण एकमेंकांना जात-धर्म विचारतो तेव्हा आपण स्वत:च जाती-धर्माच विष समाजात पसरवतो. काल एका शिक्षण संस्थेच्या प्रमुखाने असं विचारल्यानंतर ��� काय बोलावं ?
शेतकऱ्याच्या पिळवणूकीचा आसूड ज्याला कळला तो महात्मा ��ुले झाला स्त्रियांच्या शिक्षणाची किंमत त्याला कळली तो महात्मा फुले झाला असा महात्मा परत होणे नाही
#Appreciationtweet