राज्याचे मत्स्यव्यवाय व बंदरे विकास मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री, प्रखर हिंदुत्ववादी नेते मा श्री नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂💐🚩
#HBDNiteshRane@NiteshNRane
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित तसेच मा. उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा, हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा वारसा जपत वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली.
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
@mieknathshinde@Shivsenaofc
History has been created!
4,399 days and counting...
Today, Hon’ble PM @NarendraModi Ji becomes India's longest-serving democratically elected Prime Minister, a testament to the enduring trust placed in his leadership by the people of India.
Over the past 12 years, his leadership has transformed governance, accelerated development and expanded opportunities across every section of society.
As India advances towards the vision of Viksit Bharat 2047, this achievement reflects not only a remarkable tenure in office, but also a journey of decisive leadership, national progress and unwavering commitment to nation-building.
@narendramodi@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
#LongestServingElectedPMModi
#12YearsOfSeva #12YearsOfVikas #ModiGovernment #NewIndia #ViksitBharat
ऐतिहासिक क्षण : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नवा विक्रम!
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक मानाचा टप्पा गाठत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे ते भारतातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
२६ मे २०१४ रोजी प्रथमच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदीजी अखंडपणे देशाचे नेतृत्व करत आहेत. आज, दिनांक १० जून २०२६ रोजी त्यांचा सलग कार्यकाळ ४,३९९ दिवसांचा झाला असून, त्यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.
जनतेचा अभूतपूर्व विश्वास, विकासकेंद्रित नेतृत्व, प्रभावी निर्णयक्षमता आणि सातत्यपूर्ण जनसमर्थन यांच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हा क्षण केवळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीतीलच नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या प्रवासातीलही एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना म्हणून सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाईल.
@narendramodi@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
#LongestServingElectedPMModi
#12YearsOfSeva #12YearsOfVikas #ModiGovernment
संकल्प राष्ट्रहिताचा, १२ वर्षांच्या अविरत सेवेचा!
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सलग ४,३९९ दिवसांचा पंतप्रधानपदाचा विक्रमी टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या १२ वर्षांत 'प्रधानसेवक' म्हणून त्यांनी देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. यादरम्यान ८० कोटी जनतेला मोफत रेशन, ४ कोटी कुटुंबांना पक्की घरे आणि १४० हून अधिक वंदे भारत ट्रेन्सचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. तसेच ५० कोटी नागरिकांना आरोग्य विमा आणि १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना गॅस सिलेंडरचे कनेक्शन वाटप करण्यात आले आहे. १.४५ लाख किमी रस्त्यांच्या बांधणीसह भारत ही जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे!
एकही दिवस विश्रांती न घेता देशसेवेला समर्पित असलेले अद्वितीय नेतृत्व! 🇮🇳
@narendramodi@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
#LongestServingElectedPMModi #12YearsOfSeva
Train No. 11018, Coach B4. The AC coach door is defective, compromising passenger comfort and safety. I paid nearly ₹5,000 for a Premium Tatkal ticket and received substandard service.
PNR: 4551136739 #Rail Madad.@RailMinIndia
I paid nearly ₹5,000 for a Premium Tatkal AC ticket on Train No. 11018 Coach B4), yet the AC coach door is defective and not functioning properly. Why are passengers charged premium fares when even basic maintenance and safety standards are not ensured?@IRCTCofficial
महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक, गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत आज मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक पार पडली.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नयेामी साटम यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
डोंबिवली (मुंबई, महाराष्ट्र) के शिव मार्केट बस्ती का हिंदू समाज भी “लव जिहाद मुक्त भारत” के आंदोलन से जुड़ चुका है…!!
दुर्गा बन तू काली बन, कभी ना बुर्के वाली बन।
हमारा संकल्प- लव जिहाद मुक्त भारत
जय भवानी जय शिवाजी 🚩
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘युवाशक्ती जागर यात्रा’ सिंधुदुर्गात दाखल झाली. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीकरण, युवा मोर्चाच्या आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या भेटीवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जि.प. सदस्य मनोज रावराणे, लखमराजे भोसले, श्वेता कोरगावकर, दिलीप तळेकर यांसह अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJYM4MH
#BJYM #BJP #Maharashtra #YuvaShakti #Sindhudurg
वेंगुर्ले शहरातील खांबडभटवाडी येथे पहिले "नमो उद्यान" विकसित होत आहे. या उद्यानाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. निवडणूक प्रचाराच्या वेळी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, महिला बालकल्याण सभापती गौरी मराठे, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नगरसेवक दाजी परब व अन्य सर्व नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.
@BJP4Maharashtra