भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांचे उरण विधानसभेसोबतच पनवेल विधानसभा मदतार या���ीत देखील नाव?
भाजप च्या नेत्यांसाठी निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेत विशेष सवलत आहे का?
🟦 पनवेल विधानसभा बूथ क्रमांक 448
मतदार अनुक्रमांक 563
मतदार ओळखपत्र क्रमांक HFL2094175
🟪 उरण विधानसभा बूथ क्रमांक 80
मतदार अनुक्रमांक 364
मतदार ओळखपत्र क्रमांक ANR6357131
देशात निवडणूक प्रक्रियेत चालू असलेला घोळ राहुलजी गांधी वेळोवेळी जनतेसमोर मांडतात आज देखील यावर मोठा खुलासा होणार आहे,
निवडणूक आयोगाकडून भाजप विरोधी मतदारांची नावे वगळण्याच्या बऱ्याच बातम्या येत असतानाच भाजप नेत्यांची मात्र वेगवेगळ्या मतदार संघात दुबार नावे कशी आली?
याची चौकशी झालीच पाहिजे
दोषी असणारे BLO & BLA
तहसीलदार, प्रांत अधिकारी यावर काही कारवाई करणार का?
सुधांशु त्रिवेदी क्यों चुनाव आयोग के फूफा बन रहे हैं, भाई?
सवाल चुनाव आयोग से है, जवाब फूफा जी देंगे?
क्यों? क्योंकि ज्ञानेश कुमार ने चुनाव में धांधली करके बीजेपी को जितवाया है, तभी?
'मां, मैं जीना चाहता हूं, लेकिन...'
BLO सर्वेश सिंह इस आखिरी वीडियो में वो कितने असहाय नजर आते है, देखकर दिल कांप जाता है।
इ�� देश में SIR की प्रक्रिया में कई BLO ने अपनी जान दे दी, इन सबके हत्यारे ज्ञानेश कुमार है। ये व्यक्ति कानून से बचना नहीं चाहिए!
Removing Gyanesh Kumar is not enough.
The next election commissioner MUST be appointed by a panel of PM, Leader of Opposition and CJI. Only a person chosen by all three 'ayes' would be deserving of the post.
Modi cannot be trusted, he will install another puppet otherwise.
क्लासचालक, Telegram वाले आणि YouTubers चुकीचं होत असताना तोंडाला पट्टी बांधून मूकसंमती देत आहेत कुणाला आर्थिक हितसंबंध जपायचे आहेत, तर कुणाला ‘हिरो’ व्हायचंय
पण या सगळ्यात विद्यार्थी हित कुठे आहे?
खरा विद्यार्थी मात्र कुणाच्याही फायद्यासाठी विकला जाणार नाही
#MPSC#संघर्ष
येत्या २७ सप्टेंबरला #MPSC ची परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महिला विभागाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. तसेच आमच्या महिलांना जसे शक्य होईल तसे या आंदोलनाला ताकद देण्याचे काम आम्ही करू
#MPSC परीक्षेतील पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेती भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. #MPSC भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे.
विद्यार्थ्यांच्या भवि��्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि #MPSC सारख्या संस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत पण सरकार उलटी कामे करण्यात एक्सपर्ट आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी त्यांना आंदोलनापूर्वी नोटिसा बजावणे, दबाव आणणे किंवा पोलिसी कारवाईची भीती दाखवणे हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही. हे विद्या���्थी आहेत, दहशतवादी नाहीत. पोलिसांनी विद्यार्थ्यांशी हुकूमशाही पद्धतीने वागू नये अन्यथा गाठ आमच्याशी आहे.
सरकारने हा इशारा समजावा नाहीतर धमकी समजावी !
#Paper_Leak_Scam #Maharashtra
🚨 पोलिस नोटीस?
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी नोटिसा का? आंदोलन दडपण्यासाठी दबाव टाकण्यापेक्षा MPSCवरील प्रश्नांची उत्तरं द्या! ७० हजार पदांची भरती, पारदर्शक चौकशी आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन सुधारणा करा. नोटिसा देऊन आवाज थांबणार नाही—
२७ सप्टेंबरला पुण्यात विद्यार्थी ताकदीने उभे राहणार!
@RRPSpeaks@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@PuneCityPolice
#MPSC #विद्यार्थीआंदोलन
न्यूज 24 से दबाव में इस्तीफा देने वाली ईमानदार पत्रकार गरिमा सिंह ने वोट चोरी और मुख्य चुनाव आयुक्त ज्ञानेश कुमार पर ज़बरदस्त रिपोर्टिंग करते हुए आइना दिखाया ,
गरिमा सिंह तुम भारत क़ी गरिमा हो , सलाम है आप को ऐसी पत्रकारिता के लिये ,
शेतकरी बनून जी व्यक्ती फडणवीसांशी बोलताना दिसत आहे, त्यांनी भाजपकडून शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषवले आहे. तसेच ते संभाजी निलंगेकरांचे खंदे समर्थकही आहेत. ते शेतकरी असतीलही पण सामान्य शेतकऱ्यांना का टाळण्यात आले? म्��णून हा संपूर्ण दौरा स्क्रिप्टेड वाटतो.
राहुल गांधी परत एकदा खरे ठरले
3 जून 2026
"मला न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, कार्यालय, सिस्टीम, मोदीच्या कार्यालयातून सगळी माहिती मिळतीये.
मंत्री, अधिकारी, डो��ाल यांच्यासहित बऱ्याच जणांची माहिती आहे. सिस्टीम मध्ये उद्रेक होतोय. हे घाबरलेत"
#IndianExpress
0.37 सेकंद👇
RG 🔥🔥
1995 में सुप्रीम कोर्ट ने साफ कर दिया था कि चुनाव आयोग एक बहुमत की संस्था है।
⦿ बहुत समय पहले एक कानूनी प्रश्न उठा था कि क्या चुनाव आयोग में CEC सर्वोपरि हैं और EC बराबर का हक नहीं रखते?
इसका स्पष्ट उत्तर ये द��या गया था-
⦿ सभी EC बराबर हैं। चीफ इलेक्शन कमिश्नर (CEC), EC के ऊपर नहीं हैं। वो First among equals हैं।
ऐसे में आज के खुलासे से साफ होता है कि CEC ने सिर्फ देश के संवैधानिक मूल्यों पर हमला नहीं किया, उन्होंने चुनाव आयोग को हाईजैक कर अपने Colleagues को भी भ्रमित किया है।
: @DrAMSinghvi जी, चेयरमैन (AICC Law, RTI & HR Dept.)
📍 दिल्ली