सर्कल सेक्रेटरी मह, Central Govt.officers Retired Association SNPWA. Farmer. राज्य कार्यकारी प्रमुख ,अधिकारी कर्मचारी पेन्शन सेल ,राष्ट्रवादी शरदचंद्रपवार पक्ष
देवेंद्र फडणवीस तुमच्या पोलिसांना आवर घाला आजचा मुंबई येथील हा व्हिडीओ आहे पोलीस अधिकारी एका महिलेला कशाप्रकारे स्पर्श करत आहेत तुम्हीच पहा.
@Dev_Fadnavis
@BJP4Mumbai@AmeetSatam आरएसएस भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते , तुकडे तुकडे गैंग म्हणजे भाजप चे नालायक लोक . कायद्याने तुमच्या कसे घुसलेले असेल याचे लवकरच निराकरण होईल. महाराष्ट्रात राज्यकर्ते भाजप आहे , एक माज असलेला पोलीस काय म्हणतो , ५९ ग्राम ची पुडी टाकतो तुझ्या खिशात ! लाख शरम बाळगावावी भाजप ने!
पुण्याहून लातूरला जाणारी हरंगुळ ते हडपसर ही गाडी कायमस्वरुपी करावी अशी प्रवाशांची मागणी आहे. या मागणीसंदर्भात रेल्वे खात्याकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन 17 मार्च 2026 रोजी ही गाडी कायमस्वरुपी करावी असे परिपत्रक रेल्वे खात्याने काढले होते. परंतु हे पत्रक काढून चार महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी प्रवाशांना तिकीटासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. या गाडीसह आणखी आठ गाड्या प्रायोगिक तत्वावर चालू आहेत. त्या देखील कायमस्वरुपी होण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात रेल्वे संघर्ष समिती, मुरुड चे समन्वयक लक्ष्मीकांत तवले यांनी मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. माझी रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना विनंती आहे की, कृपया आपण हरंगुळ-हडपसर ही गाडी कायमस्वरुपी करण्याबाबतचे परिपत्रक तातडीने लागू करण्याच्या सूचना रेल्वे खात्याला द्याव्या. यासह मध्य रेल्वेच्या प्रायोगिक स्वरुपात सुरु असणाऱ्या आठ गाड्या कायमस्वरुपी करण्याबाबत देखील तातडीने आदेश द्यावे.
The Harangul-Hadapsar train is an important lifeline for thousands of passengers travelling between Pune and Latur. Following persistent representations, the Ministry of Railways issued a circular on 17 March 2026 approving the train as a permanent service.
However, despite four months having passed since the circular was issued, the decision has yet to be implemented. As a result, passengers continue to pay higher fares, placing an unnecessary financial burden on them.
Requesting Railway Minister Hon. Shri Ashwini Vaishnaw Ji to kindly look into the matter and ensure the immediate implementation of the decision to make the Harangul-Hadapsar train a permanent service. I also urge the Ministry to regularise the eight other train services currently operating on an experimental basis under Central Railway at the earliest, in the larger interest of commuters.
Thank you.
@AshwiniVaishnaw@RailMinIndia@Central_Railway
सुप्रीम कोर्ट के जज के VIP कल्चर से परेशान होकर एक बुजुर्ग कह रहा है यही लोग इस देश में नेपाल जैसा दंगा करवाएंगे
बुजुर्ग कह रहा है जज काम करने की तनख्वाह लेता है और जनता टैक्स देती है फिर जज के लिए VIP कल्चर क्यों?
#CockroachJantaParty ही इस देश को सुधारेगी।
स्थळ: लोणार (जि. बुलढाणा)
खाते उघडणी, केवायसी, योजना आणि आता थेट डिझेल... जनतेला आणि शेतकऱ्याला २४ तास रांगेत सडवून छळण्यात या सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय? 'अतिरिक्त खरेदी होतेय' असले गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं, तर ऐन हंगामात उन्हाळी खर्डा सोडून रस्त्यावर जीवघेणी पळापळ करायला बळीराजाला वेड लागलेले नाही!
तुमचे ते विमाने फिरवून केलेले परदेश दौरे, डिजिटल इंडियाचे पोकळ ज्ञान आणि प्रत्यक्ष मैदानात पेट्रोल पंपांची केलेली ही 'छळछावणी'... हाच का तुमचा मास्टरस्ट्रोक?
@Dev_Fadnavis@HardeepSPuri@PMOIndia@narendramodi
#कृषी_संकट #लोणार #शेतकरी #FuelCrisis #BJPFAIL
I know you are desperately trying to hack the account but since you have failed to do so. Let me share the real data.
Why would you call 94% of Indian youth as Pakistanis?
CJP launching campaign demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan.
Please sign the petition:
https://t.co/hXUOaCeIqJ
#EduMinisterMustResign