सखी मंद झाल्या तारका[×२],आता तरी येशील का?
येशील का?
सखी मंद झाल्या तारका[×२]
हृदयात आहे प्रीत अन ओठात आहे गीत हि[×२],ते प्रेमगाणे छेडणारा
तो सूर तू होशील का? होशील का?
सखी मंद झाल्या तारका❤️🎶
गायक - #sudhirphadke
गीतकार- #Sudhirmoghe
तुम्हाला काय वाटतं?
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री @AmitV_Deshmukh यांना टॅग करून मांडा तुमचं मत...
#Medicalexam
https://t.co/2jrmCKNbWi
https://t.co/FEaYdjOiPj< येथे वाचा सविस्तर वृत्त
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.अमितजी देश���ुख यांच्याकड��� केली आहे.
#arogyavidnyanvidyapith @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AmitV_Deshmukh
सध्या hostel वरती फक्त 30% विदयार्थी असताना रोज 2-3 विद्यार्थी positive येत आहेत. विचार करा उरलेले 70%विद्यार्थी हॉस्टेल वर परत आल्या नंतर काय परिस्थिती होईल!! आणि 'break the chain' म्हणे 🤦
@AmitV_Deshmukh@Pravinraje_rade@CMOMaharashtra
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.