Note ban was not stupid. It was EXTREMELY stupid. Here is why:-
1) Zoom in on this image: what does it say-- it says that I PROMISE to pay the bearer this sum of 1000 rupees
2) This is a sovereign promise. The line never said: I promise to pay the bearer this sum of 1000 rupees. BUT...1 day, I might ask you to get in line & change notes.
And, if you can't do it: then, well, lol.
3) The day this note was banned, this promise was broken.
Forget about whether this good/bad (outcome wise), the note ban was a disaster because it set the belief that words of the sovereign can't be trusted.
General junta can be followed by drama and movies. But institutional investors watch all these things very closely. And, make their investment decisions accordingly.
And, guess what they're showing their faith (or the lack of it) by pulling money out in record numbers.
अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थित कसे राहावे?
१. तुम्हाला करायची प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा, केवळ स्मरणशक्तीवर अवलंबून राहू नका.
२. नियोजनासाठी डायरी किंवा कॅलेंडर ॲपचा नियमित आणि काटेकोरपणे वापर करा.
३. दिवसाची सुरुवात सर्वाधिक महत्त्वाची तीन कामे ठरवून करा, त्यांची लिखित नोंद घ्या.
४. अनावश्यक वस्तू काढून जागा नीटनेटकी ठेवा, कमी पसारा म्हणजे कमी तणाव.
५. ई-मेलची वर्गवारी करा आणि अनावश्यक ई-मेल त्वरित हटवा.
६. डिजिटल वर्क आणि प्रत्यक्ष कागदपत्रांसाठी व्यवस्थित फोल्डर प्रणाली तयार करा.
७. वेळ वाचवण्यासाठी एकाच प्रकारची कामे एकत्रितपणे पूर्ण करा.
८. एकाग्रतेने काम करण्यासाठी प्रत्येक कामासाठी ठरावीक वेळ राखून ठेवा.
९. प्रत्येक वस्तूला किंवा फाइलला स्पष्ट नाव द्या जसे की फोल्डर, पर्सनल, अर्जंट, डेली इत्यादी.
१०. एकाच वेळी अनेक कामे करणे थांबवा, एका वेळी एकच काम पूर्ण करा.
११. शक्य असेल तेथे वारंवार करावी लागणारी कामे स्वयंचलित करा किंवा बहुतांश भाग ऑटो मोड वर टाका.
१२. वेळापत्रक आणि फाइल्ससाठी वेगवेगळे रंग किंवा रंगसंकेत वापरा.
१३. स्वयंपाकघरात लागणाऱ्या किराणा मालाची यादी सतत अद्ययावत ठेवा.
१४. दररोज रात्री झोपण्यापूर्वी घर किंवा खोलीची थोडक्यात आवराआवर करा.
१५. रोजच्या आवश्यक वस्तूंसाठी ( जसे चाव्या आणि पाकीट ) एक ठरावीक जागा निश्चित करा.
१६. प्रत्येक कामकाजाच्या दिवसाच्या शेवटी आपले टेबल स्वच्छ करा.
१७. प्रत्येक काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी टायमर वापरा.
१८. तुमच्यासाठी खरोखर उपयोगी ठरणाऱ्या साठवण आणि उत्पादक साधनांमध्ये ( AI सोल्युशन्स) गुंतवणूक करा.
१९. तुमच्या ध्येयांशी सुसंगत नसलेल्या गोष्टींना स्पष्टपणे ‘नाही’ म्हणा.
२०. शक्य तिथे कागदाचा वापर टाळा, कागदपत्रे स्कॅन करून डिजिटल स्वरूपात जतन करा.
२१. दररोज अतिमहत्वाच्या कामांसाठी अलार्म लावायची सवय निर्माण करा, दिवसातून असे किमान पाच अलार्म असले पाहिजेत.
२२. विचलित करणाऱ्या बाबी कामाच्या जागेपासून लांब ठेवा. जसे की मोबाईल, टीव्ही इत्यादी.
या बाबी पाळायला सुरुवात केल्यास अवघड वाटणारी, कंटाळवाणी भासणारी कामे सुद्धा सहज सोपी होऊन जातात. उत्पादकता प्रचंड वाढते.
डॉ प्रशांत भामरे.
दोन महत्वाच्या याद्या -
जाणीवपूर्वक अंगीकाराच्या सवयी -
१. सकाळी लवकर उठा.
२. उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी प्या.
३. दररोज व्यायाम करा.
४. सकाळीच दिवसाचे नियोजन करा.
५. दररोज थोडे तरी वाचा.
६. सभोवतालची अनावश्यक अडगळ दूर करा.
७. झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा.
८. स्क्रीनसमोर घालवण्याचा वेळ मर्यादित ठेवा.
९. सजगपणे आणि लक्षपूर्वक जेवा.
१०. आपल्या ध्येयांचा नियमित आढावा घ्या.
११. दिवसभरात अधूनमधून विश्रांती घ्या.
१२. दीर्घ श्वसनाचा सराव करा.
१३. कामात आणि जीवनात शिस्तबद्ध व व्यवस्थित राहा.
१४. इतरांशी व्यवहार करताना आवश्यक मर्यादा निश्चित करा.
१५. मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या.
१६. उपयुक्त पॉडकास्ट किंवा ऑडिओबुक ऐका.
१७. आवश्यक असेल तेव्हा ‘नाही’ म्हणायला शिका.
१८. ताजी हवा मिळण्यासाठी घराबाहेर पडा.
१९. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा.
२०. परिपूर्णतेच्या मागे न लागता प्रगतीवर लक्ष केंद्रित करा.
सोडायच्या सवयी
१. कामे सतत पुढे ढकलणे.
२. स्वतःची इतरांशी तुलना करणे.
३. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे.
४. मनात राग आणि कटुता धरून ठेवणे.
५. गरजेपेक्षा जास्त खाणे किंवा विनाकारण खात राहणे.
६. सतत फोन तपासत राहणे.
७. प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणणे.
८. स्वतःशी नकारात्मक बोलणे.
९. जेवण टाळणे.
१०. एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करणे.
११. कठीण किंवा अप्रिय संवाद टाळणे.
१२. दिवसभर काम करण्यासाठी कॅफिनवर अवलंबून राहणे.
१३. भूतकाळातील चुकांचा सतत विचार करत राहणे.
१४. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना नियंत्रण मिळवू देणे.
१५. सोशल मीडियावर अतिप्रमाणात वेळ घालवणे.
१६. शरीराला विश्रांतीची गरज असल्याचे संकेत दुर्लक्षित करणे.
१७. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या स्वीकारणे.
१८. गरज असतानाही मदत न मागणे.
१९. भीतीमुळे स्वतःला मागे रोखणे.
२०. स्वतःच्या समस्यांसाठी इतरांना दोष देणे.
‘Atomic Habits’ मधून मिळणारे २० महत्त्वाचे धडे -
ऑटोमिक हॅबिट्स हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. आपल्या व्यक्तिमत्वात अतिशय ताकदवान बदल घडवून आणण्याची क्षमता या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा सारांश व त्यातली जी तत्वे आहेत त्यांचे कार्य उदाहरणासह स्पष्टीकरण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
१. तुम्ही ज्या गोष्टीची पुनरावृत्ती करता, कालांतराने तुम्ही तसेच बनता.
दररोज दहा पाने वाचणारी व्यक्ती काही वर्षांत उत्तम वाचक आणि ज्ञानसंपन्न व्यक्ती बनते.
२. तुमची कार्यपद्धती तुमचे यश ठरवते.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे ध्येय ठेवण्यापेक्षा दररोज ठरावीक दोन तास अभ्यास करण्याची पद्धत अधिक उपयोगी, प्रभावी, परिणामकारक व हमखास निकाल देणारी ठरते.
३. चांगल्या सवयी योग्य कृती करणे सोपे बनवतात.
रात्रीच व्यायामाचे कपडे, शूज, अलार्म तयार ठेवले, तर सकाळी व्यायाम टाळण्याची शक्यता कमी होते.
४. तुमच्या आजूबाजूचे वातावरण तुमच्या वर्तनाला आकार देते.
टेबलावर फळे ठेवली आणि बिस्किटे कपाटात लपवली, तर भूक लागल्यावर फळे खाण्याची शक्यता वाढते. नियमित अभ्यास करणारे मित्र ठेवले तर आपोआप अभ्यासाची सवय सुद्धा लागते.
५. तुमची स्वतःविषयीची ओळख तुमच्या सवयींना दिशा देते.
“मला धूम्रपान सोडायचे आहे” याऐवजी “मी धूम्रपान न करणारी व्यक्ती आहे” असे मानल्यास निर्णय अधिक ठाम होतो.
६. तीव्र प्रयत्नांपेक्षा सातत्य अधिक प्रभावी ठरते.
रविवारी एकाच दिवशी तीन तास व्यायाम करण्यापेक्षा दररोज तीस मिनिटे चालणे अधिक फायदेशीर ठरते.
७. दररोज केलेली छोटीशी १% सुधारणा पुढे जाऊन मोठे परिणाम घडवते.
दररोज इंग्रजीतील फक्त पाच नवीन शब्द शिकलात, तरी वर्षभरात तुमच्या शब्दसंग्रहात मोठी भर पडते.
८. चांगल्या सवयी सहज दिसतील अशा करा आणि वाईट सवयी करणे कठीण बनवा.
पुस्तक उशीजवळ ठेवा आणि झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. वाचन सोपे आणि स्क्रीनचा वापर कठीण होईल.
९. ज्याचे मोजमाप करता, त्यात सुधारणा होण्याची शक्यता वाढते.
दररोज किती पावले चाललात याची नोंद ठेवली, तर चालण्याचे प्रमाण हळूहळू वाढवता येते.
१०. दररोज उचललेली छोटी पावले कायमस्वरूपी बदल घडवतात.
घरातील सर्व वस्तू एका दिवसात आवरण्याऐवजी दररोज एक कप्पा आवरल्यास काही दिवसांत संपूर्ण घर नीटनेटके होते.
११. पुनरावृत्तीमुळे सवयी अधिक दृढ होतात.
रोज सकाळी उठल्यानंतर पाच मिनिटे ध्यान केले, तर काही आठवड्यांनी ती कृती दिनचर्येचा सहज भाग बनते.
१२. महत्त्वाच्या गोष्टींमधील अडथळे दूर करा.
सकाळी अभ्यास करायचा असेल, तर रात्रीच पुस्तके, वही आणि पेन टेबलावर तयार ठेवा.
१३. यश अचानक मिळत नाही, ते शांतपणे आणि हळूहळू घडत जाते.
वजन कमी करण्याचे परिणाम पहिल्या काही दिवसांत दिसत नाहीत. पण नियमित आहार आणि व्यायाम सुरू ठेवल्यास काही महिन्यांनी हमखास मोठा फरक जाणवतो.
१४. छोटे विजय पुढील प्रगतीला गती, प्रेरणा, उत्साह देतात.
सुरुवातीला दोन किलोमीटर चालण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले, की पुढे तीन किलोमीटर चालण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
१५. तुमच्या सवयी तुमचे खरे प्राधान्यक्रम दर्शवतात.
आरोग्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे म्हणण्यापेक्षा रोज व्यायामासाठी वेळ राखून ठेवणे, किमान काहीतरी वेळ दररोज व्यायाम करणे हे त्या प्राधान्याचे खरे प्रमाण आहे.
१६. कार्यपद्धती बदला, परिणामही बदलतील.
अभ्यास करूनही गुण वाढत नसतील, तर केवळ अधिक वेळ अभ्यास न करता नोट्स, पुनरावृत्ती आणि सराव परीक्षांची पद्धत बदला.
१७. अधिक चांगले वातावरण अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत करते.
नियमित व्यायाम करणाऱ्या मित्रांसोबत राहिल्यास स्वतःही व्यायाम करण्याची प्रेरणा आणि सातत्य वाढते.
१८. छोट्या आणि सातत्याने टिकवता येणाऱ्या कृतींमधून प्रगती होते.
पहिल्याच दिवशी पन्नास बैठका मारण्याचा संकल्प करण्यापेक्षा रोज पाच बैठकांपासून सुरुवात करणे अधिक टिकाऊ ठरते.
१९. प्रेरणा कालांतराने कमी होते, परंतु शिस्तबद्ध व्यवस्था टिकून राहते.
व्यायामाची इच्छा होण्याची वाट न पाहता रोज सकाळी सातची निश्चित वेळ ठेवल्यास व्यायाम नियमित होतो.
२०. केवळ ध्येयांमुळे तुम्ही उंची गाठत नाही, तुमच्या दैनंदिन सवयी आणि दिनचर्या तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जातात.
मला पुस्तक लिहायचे आहे हे केवळ ध्येय आहे, पण दररोज पाचशे शब्द लिहिण्याची सवयच ते पुस्तक प्रत्यक्षात पूर्ण करते.
तुमचे भविष्य एखाद्या एका दिवसातील मोठ्या प्रयत्नाने नव्हे, तर रोज पुनःपुन्हा केलेल्या छोट्या कृतींनी घडते.
या 20 सवयींचा व त्यासोबत दिलेल्या उदाहरणांचा अभ्यास केला समजून घेतले व त्याप्रमाणे कृती केली तरीसुद्धा पुस्तक वाचणे एवढेच फायदा होणार आहे त्यामुळे कृपया इतरांनाही शेअर करा.
डॉ प्रशांत भामरे.
“या आठवड्यात Diet, Walking, Sleep… सगळं Perfect करणार!”
सोमवार छान जातो.
वेळेवर उठणं.
Walking.
Diet.
पाणी.
लवकर Dinner.
मंगळवारही ठीक.
मग एखादी late meeting…
बाहेरचं जेवण…
झोपायला उशीर…
आणि गुरुवारी वाटतं
“आता आठवडा बिघडलाच… सोमवारपासून पुन्हा सुरू करू.”
इथेच एक सवय बदलायची आहे.
Metabolism ला Perfect Week नको… Repeatable Week पाहिजे.
म्हणजे?
असा Routine ठरवा जो busy day, travel, guests किंवा weekend असतानाही पूर्णपणे कोसळणार नाही.
उदा. 👇
🚶 10,000 steps नाही जमले?
आज किमान 15–20 मिनिटं चालणं सोडू नका.
🍽️ एक meal बाहेर झालं?
पुढचं meal नेहमीच्या Routine प्रमाणे करा.
😴 काल झोप उशिरा झाली?
आज पुन्हा वेळेत झोपण्याचा प्रयत्न करा; पूर्ण आठवडा सोडू नका.
🏋️ Exercise चुकला ?
दिवसभर Movement वाढवा.
🍰 काही जास्त खाल्लं?
Guilt किंवा उपाशी राहून “भरपाई” नको; पुढच्या meal पासून Routine वर या.
हा फरक लक्षात ठेवा
Perfect Routine विचारतो: “आज सगळं जमलं का?”
Repeatable Routine विचारतो: “जे चुकलं त्यानंतर मी किती लवकर परत आलो?”
Metabolic Health मध्ये ही Return-to-Routine क्षमता खूप महत्त्वाची आहे.
कारण शरीर एका imperfect दिवसाने बिघडत नाही…
पण एक दिवस चुकल्यावर पुढचे चार दिवस सोडण्याची सवय मात्र Pattern बनते.
या आठवड्यात Perfect होण्याचा प्रयत्न करू नका.
तुमचे 3 “काहीही झालं तरी” नियम ठरवा.
उदा.
Dinner नंतर 10 मिनिटं चालणार.
रोज एक ठरलेलं Protein-rich meal ठेवणार.
झोपेची वेळ शक्य तितकी स्थिर ठेवणार.
हे 7 दिवस Track करा.
Transformation मोठ्या Perfect Plan ने सुरू होत नाही…
पुन्हा पुन्हा करता येणाऱ्या छोट्या Routine ने सुरू होतं.
आणि Just For Hearts App मध्येही आपला भर यावरच असेल
Perfect score वर नाही; तुमचा Repeatable Pattern तयार करण्यावर.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#MetabolicHealth #HealthTransformation
मानसिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याच्या २० लक्षणावरील सोपे उपाय -
१. मोठे उद्दिष्ट छोटे करा
संपूर्ण काम पूर्ण करण्याचा विचार करणेऐवजी आज फक्त पुढील एक कृती ठरवा आणि तेव्हढीच पूर्ण करा.
२. पाच मिनिटांचा नियम वापरा
इच्छा किंवा प्रेरणा नसली, आळस वाटत असला तरी फक्त पाच मिनिटेच ते काम करायचं ठरवून सुरुवात करा, सुरुवात झाली की आपोआप गती येते.
३. अतिविचाराला वेळेची मर्यादा द्या
विचार आणि माहिती गोळा करण्यासाठी ठरावीक वेळ द्या, त्यानंतर उपलब्ध माहितीनुसार त्वरित निर्णय घ्या, कृती/ काम करायला सुरुवात करा.
४. भीती असूनही छोटी कृती करा
आत्मविश्वास आल्यावर कृती करू, असे न म्हणता छोट्या छोट्या कृती करत त्या कृतीतून आत्मविश्वास निर्माण करा.
५. भावना आणि कृती वेगळ्या ठेवा
“मला आत्ता निराश वाटत आहे पण निराश असतानाही मी आवश्यक काम करू शकतो,” असे स्वतःला सांगा.
६. आपल्यासमोरील बाबींचे दोन भाग करा
कागदावर लिहा माझ्या नियंत्रणातील बाबी आणि माझ्या नियंत्रणाबाहेरिल बाबी, ऊर्जा फक्त पहिल्या भागावर खर्च करा.
७. जबाबदारी स्वीकारण्याचा सराव करा
प्रत्येक समस्येत स्वतःला विचारा: “यात माझी जबाबदारी किती आणि आता मी काय करू शकतो, मला काय करता येईल?”
८. सबबींचे कृतीत रूपांतर करा
उदा जेव्हा “वेळ नाही” ही सबब मनात येते तेव्हा त्याऐवजी ऐवजी “मी आज यासाठी १५ मिनिटे काढणारच ” असा विचार करायला सुरुवात करा.
९. स्वतःला दिलेले छोटे छोटे शब्द पाळा
दररोज व्यायाम, ध्यान किंवा अभ्यासाचे छोटे लक्ष घ्या. मनाशी ठरल्याप्रमाणे ते निग्रहाने पार पाडा. स्वतःवरील विश्वास अशाच छोट्या विजयांनी तयार होतो.
१०. अस्वस्थ परिस्थितीचा नियमित सराव करा
दररोज एक थोडेसे कठीण काम करा, कठीण फोन, प्रलंबित फाईल, व्यायामाचा अतिरिक्त फेरा किंवा आवश्यक स्पष्ट संवाद.
११. टीकेकडे माहिती म्हणून पाहा
टीका ऐकल्यानंतर विचारा, “यातील कोणता दहा टक्के भाग माझ्या सुधारणेसाठी उपयोगी आहे?”
१२. तुलना कालच्या स्वतःशी करा
इतरांच्या अंतिम यशाची तुलना आपल्या सुरुवातीशी करू नका. स्वतःची साप्ताहिक प्रगती नोंदवा.
१३. अपयशाचे विश्लेषण करा, स्वतःला दोष देऊ नका
तीन प्रश्न लिहा- काय चुकले? काय शिकलो? पुढच्या वेळी काय बदलणार?
१४. तक्रारीसोबत उपाय अनिवार्य करा
प्रत्येक तक्रारीनंतर किमान एक व्यावहारिक पर्याय सुचवण्याचा नियम करा.
१५. तात्पुरत्या सुखाला बक्षीस बनवा
मोबाईल, टीव्ही किंवा आवडता पदार्थ महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यानंतरच देण्याचा नियम करा. आनंदाला बक्षीस बनवा, अडथळा नाही.
१६. सोयीची चौकट/ कंफर्ट झोन हळूहळू मोठे करा
एकदम मोठी जोखीम घेण्याऐवजी दर आठवड्याला एक नवीन किंवा आव्हानात्मक गोष्ट करा.
१७. दिवसाची तीन अत्यावश्यक कामे ठरवा
सकाळी तीन कामे लिहा आणि शक्यतो पहिले महत्त्वाचे काम मोबाईल पाहण्यापूर्वी सुरू करा.
१८. मन मजबूत ठेवण्यासाठी शरीर सांभाळा
पुरेशी झोप, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि ध्यान यांचा निर्णयक्षमता व भावनिक नियंत्रणावर थेट परिणाम होतो.
१९. प्रगतीची नोंद ठेवा
रात्री दोन ओळी लिहा, आज काय पूर्ण केले आणि उद्या कोणती एक सुधारणा करणार?
२०. स्वतःबद्दलची भाषा बदला
“मी कमजोर आहे” ऐवजी “मी सध्या या सवयीशी संघर्ष करत आहे आणि तिच्यावर काम करत आहे,” असे म्हणा.
दररोजचा साधा ‘मानसिक ताकद’ सराव
* किमान १० मिनिटे ध्यान
* किमान ३० मिनिटे व्यायाम
* दिवसातील तीन महत्त्वाची कामे
* एक अस्वस्थ पण आवश्यक कृती
* रात्री पाच मिनिटांचे आत्मपरीक्षण
मानसिक ताकद, शक्ती म्हणजे दुःख, भीती किंवा निराशा न वाटणे नव्हे तर त्या भावना असतानाही योग्य कृती करत राहणे होय.
डॉ प्रशांत भामरे.
मेंदूला/ मानसिक आरोग्याला नुकसान करणाऱ्या ७ दैनंदिन सवयी
१) सातत्याने स्क्रोलिंग करणे, टीव्ही पाहणे.
२) कंफर्टे झोन मध्ये सुख वाटणे, थोडीसुधा चॅलेंजिंग कामे नकोशी वाटणे.
३) घराबाहेर न पडणे.
४) चारचौघात संकोचने, न मिसळणे.
५) वाईट, त्रासदायक, नकारात्मक आठवणींना उजाळा देत राहणे.
६) रात्री उशिरा झोपणे.
७) कोणत्याही उद्दिष्टशिवाय जगत राहणे.
डॉ प्रशांत भामरे.
तुमची Reward System बदलत चालली आहे का?
Dopamine (Reward Messenger) समजून घ्या
Dopamine म्हणजे फक्त “Happy Hormone” नाही…
तो Motivation, Focus, Learning, सवयी आणि Reward System नियंत्रित करणारा महत्त्वाचा रासायनिक संदेशवाहक आहे.
जेव्हा Instant Reward ची सवय वाढते,
तेव्हा त्याचे संकेत आपल्या वागण्यात आधी दिसू लागतात.
✅ Self Check
1 Mobile उघडल्याशिवाय 10–15 मिनिटंही राहवत नाही
2 Reels / Shorts पाहताना वेळेचं भान राहत नाही
3 काम सुरू करण्यापेक्षा फोन उचलणं सोपं वाटतं
4 थोडासा कंटाळा आला की Mobile, Food किंवा Social Media कडे हात जातो
5 गोड, Junk Food किंवा Online Shopping ची इच्छा वारंवार होते
6 शांत बसणं किंवा पुस्तक वाचणं कठीण वाटतं
7 एकाच कामावर लक्ष जास्त वेळ टिकत नाही
8 नवीन गोष्ट सुरू करायला आवडतं…
पण पूर्ण करणं कठीण जातं
9 Notification नसतानाही वारंवार फोन Check करतो
10 “आणखी एक Reel…” म्हणता म्हणता 30 मिनिटं निघून जातात
11 चांगल्या सवयींपेक्षा Instant Pleasure जास्त आकर्षित करतं
12 Motivation पेक्षा Mood वर दिवस ठरतो
❤️ Key Insight
Dopamine म्हणजे आनंद नाही…
तो अपेक्षा, Motivation आणि सवयी शिकवणारी प्रणाली आहे.
Instant Reward जितका वाढतो,
दीर्घकालीन समाधान तितकं कमी होत जातं.
चांगली बातमी म्हणजे…
मेंदू नवीन सवयी शिकू शकतो.
छोटे बदल सुरू केले, की Reward System सुद्धा बदलू शकते. 🙂
➡️ पुढच्या पोस्टमध्ये…
“Dopamine Detox” खरंच विज्ञान आहे का?
Mobile, Reels आणि Notifications आपल्या मेंदूवर नेमका काय परिणाम करतात, ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
#Dopamine #Habits #Focus #BrainHealth #LifestyleMedicine #JustForHearts
Thread
1) सावरकर - 28 मे 1883 मृत्यू वयाच्या 82 व्या वर्षी 26 फेब्रु 1966 ला...
इंग्रज अधिकाऱ्याच्या खुनात शस्त्र पुरविल्याचा आरोप त्यातून इंग्लंड मध्ये अटक झाली... ही सावरकरांची अखंड सावधानता नाही बेफिकिरी दिसते..
1) पाटील - नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900
मृत्यू - 6 डिसेंबर 1976..
1930 ते 15 ऑगस्ट 1947 या 17 वर्षाच्या कालावधी मध्ये तलाठ्याची सरकारी नोकरी सोडून दिली आणि इंग्रजांच्या विरोधात टोकाचा संघर्ष करून कर्तृत्व सिद्ध केले...
2)सावरकर - अटक झाल्यानंतर थोड्याच दिवसात इंग्रजांच्याकडे सुटका व्हावी म्हणून माफीनामा त्याचवेळी त्याठिकाणी शिक्षा भोगत असलेल्या कुठल्याच देशभक्त कैद्याने माफी पत्र इंग्रजांना पाठवलेले नाही पण सावरकर यांनी माफी नामा पाठवला तो एकदा नव्हे दोनदा नव्हे तर दहा वेळा माफीनामा इंग्रजांच्या कडे पाठून पत्रात तुमचा म्हणजे इंग्रजांचा आज्ञा धारक सेवक नोकर म्हणून सही केली आहे....
2)पाटील - आठ वेळा तुरुंगवास आणि प्रत्येक वेळी पाचशे सातशे हजार रुपये दंड झाला होता पण नाना पाटील यांनी दंड कधी भरला नाही त्याबदल्यात त्यांनी वाढीव दिवसाची कैद भोगली...
त्यानंतर सलग चार वर्ष भूमिगत राहून सशस्त्र क्रांती चा लढा उभा करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले केले... इंग्रजांनी दिसेल तिथे गोळी घालण्याचे आदेश दिले होते आणि नाना पाटील यांना पकडून देणाऱ्यांना किंवा ठार मारणाऱ्यांना 5 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते तरीही इथल्या कोणालाही पकडून देण्याचा मोह झाला नाही. तरीही जीवाची पर्वा न करता इंग्रजांच्या विरोधात लढा देत होते...
पत्नी आजारी असताना औषध उपचार करता आला नाही पत्नीचे निधन झाले जाता आले नाही आईचे निधन झाले जाता आले नाही..
आई व पत्नी चे निधन झाल्यावर अंत्यदर्शनास ही जाता आले नाही. असे वाईट दुःखद प्रसंग घडले असताना शत्रू इंग्रजांची माफी मागावी असे कधी नाना पाटील यांना वाटले सुधा नाही...
3) सावरकर - इंग्रजांनी माफीनामा मंजूर केल्या नंतर जातीयवाद सुरू केला इंग्रज शत्रू होते हे विसरून गेले आणि मराठा समाजाच्या विरोधात अश्लाघ्य शब्द असलेले उशाप नावाचे नाटक लिहून मराठ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यातून कोल्हापूर बेळगांव भागातील मराठा समाजातील लोकांनी नाटक उधळून लावले...
अस्पृश्य निवारणाचे नाटक केले अस्पृश्य दीन दलीत लोकांचा जर कळवळा असता त्याच वेळी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह व डॉ आंबेडकर त्याच नंतर नाशिक येथे काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करत होते त्याला सावरकर यांनी जाहीर पाठिंबा देऊन सनातनी कर्मठ ब्राह्मण लोकांच्यावर टीका करून ताशेरे ओढायला हवे होते तरच अस्पृश्य निवारण कार्य सावरकर यांचे सत्य वाटले असते अशावेळी सावरकर यांनी बोटचेबी भूमिका आहे त्यामुळे त्यांचे अस्पृश्य निवारणाचे नाटक होते हे सिद्ध होत...
इथला गोर गरीब वर्ग शिक्षणा पासून वंचितहे हे माहिती असूनही शैक्षणिक दृष्ट्या कोणतेच कार्य नाही...
अपयशाकडे नेणाऱ्या १० सवयी आणि त्यावरील प्रभावी उपाय
१. स्पष्ट ध्येये नसणे
समस्या: दिशा नसल्यामुळे मेहनत/ प्रयत्न विखुरले जातात, विस्कळीत असतात, परिणाम साधत नाहीत.
उपाय:
* आयुष्यातील १, ३ आणि १० वर्षांची ध्येये लिहा.
* प्रत्येक ध्येयाचे दैनिक, साप्ताहिक आणि मासिक टप्पे ठरवा.
* दररोज सकाळी दिवसातील तीन सर्वात महत्त्वाची कामे निश्चित करा.
२. सतत सबबी सांगणे
समस्या: जबाबदारी टाळण्याची सवय लागते.
उपाय:
* प्रत्येक अपयशानंतर स्वतःला विचारा यात माझी जबाबदारी किती होती?
* "पण" ऐवजी “पुढे मी काय करू शकतो?” हा प्रश्न विचारा.
* आपल्या वाक्यात किंवा विचारात ज्या ठिकाणी सबबी येतात त्या ठिकाणी संभाव्य कृती टाकून ते वाक्य पुन्हा बोला किंवा तो विचार पुन्हा करा. आपण जे बोलतो किंवा विचार करतो तसेच वागत जातो.
३. जोखीम घेण्याची भीती
समस्या: मोठ्या संधी हातातून निसटतात.
उपाय:
* मोठ्या जोखमीऐवजी छोट्याछोट्या प्रयोगांनी सुरुवात करा.
* अपयशाला शिक्षणाची किंमत समजा.
* सर्वात वाईट परिणाम काय होऊ शकतो याचा विचार करा, बहुतेक वेळा तो सहन करण्याजोगाच असतो.
४. वेळेचे अयोग्य नियोजन
समस्या: महत्त्वाची कामे पुढे ढकलली जातात.
उपाय:
* दिवसाचे वेळापत्रक रात्रीच तयार करा.
* Time Blocking आणि Pomodoro तंत्र वापरा.
* मोबाईल आणि सोशल मीडियासाठी निश्चित वेळ ठेवा.
५. आत्मशिस्त नसणे
समस्या: प्रेरणा असली तरी सातत्य राहत नाही.
उपाय:
* रोज एकाच वेळी उठणे आणि झोपणे.
* लहान सवयी तयार करा (दररोज १५ मिनिटे वाचन, ३० मिनिटे व्यायाम यासारख्या ).
* इच्छाशक्तीवर नाही तर दिनचर्येवर अवलंबून रहा.
६. इतरांना दोष देणे
समस्या: स्वतःमध्ये सुधारणा होत नाही.
उपाय:
* प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या नियंत्रणातील गोष्टी शोधा.
* टीका करण्याऐवजी उपाय सुचवण्याची सवय लावा.
* जबाबदारी स्वीकारा कारण जबाबदारीतच बदलाची शक्ती असते.
७. खूप लवकर हार मानणे
समस्या: यशाच्या अगदी जवळ असताना प्रयत्न थांबतात.
उपाय:
* प्रगतीची नोंद ठेवा.
* मोठ्या उद्दिष्टाला छोट्या टप्प्यांत विभागा.
* शक्य नाही अशी धारणा झाल्यानंतर सुद्धा एक शेवटचा प्रयत्न करून पाहण्याची सवय स्वतःला लावा.
८. नवीन गोष्टी शिकणे टाळणे
समस्या: कौशल्ये कालबाह्य होतात.
उपाय:
* दररोज किमान ३० मिनिटे अभ्यास करा.
* दर महिन्याला एक नवीन कौशल्य शिका.
* पुस्तके, ऑनलाइन कोर्स आणि तज्ज्ञांकडून सतत शिकत राहा.
९. नकारात्मक विचारसरणी
समस्या: आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता कमी होते.
उपाय:
* आपल्याला जे चांगले मिळाले आहे त्याबाबतची कृतज्ञता लिहून ठेवण्याची सवय लावा.
* नकारात्मक लोक आणि माहितीपासून दूर राहा.
* समस्येऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करा.
१०. कृतींमध्ये सातत्य नसणे
समस्या: क्षमता असूनही परिणाम मिळत नाहीत.
उपाय:
* रोज थोडी प्रगती करा, मोठ्या उड्या मारण्यापेक्षा सातत्य महत्त्वाचे.
* सवयींचा ट्रॅकर ठेवा.
* जी सवय लावायची आहे ती सलग दोनदा मिस न करण्याची नियम घालून घ्या. म्हणजे नियमित व्यायाम करायचा असेल तर सलग दोन दिवस जिम कधीच होणार नाही असा नियम तयार करा.
यशाची १० सूत्रे
1. स्पष्ट ध्येय ठेवा.
2. सबबी नाही, जबाबदारी स्वीकारा.
3. विचारपूर्वक जोखीम घ्या.
4. वेळेचा आदर करा.
5. आत्मशिस्त जोपासा.
6. चुका मान्य करून सुधारा.
7. चिकाटी सोडू नका.
8. आयुष्यभर विद्यार्थी राहा.
9. सकारात्मक आणि समाधानकेंद्रित विचार करा.
10. रोज सातत्यपूर्ण कृती करा.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला कोणतीही कारणे सबबी व त्या कितीही योग्य इष्ट वाटत असल्या तरी न सांगता काल पेक्षा आज आणि आज पेक्षा उद्या अधिक चांगले व्हायचे आहे ही दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणे अत्यावश्यक आहे. ती इच्छाशक्ती असल्यास वरील बाबींचा दैनंदिन जीवनात अवलंब करणे सहज होऊन जाते.
डॉ प्रशांत भामरे.
यातल्या उत्तरांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे
१) ज्याला तुम्ही सोबत असल्याचे इमॅजिन करता तो सध्या तुमच्या सर्वात जवळ असलेल्या व्यक्ती आहे.
२) तुम्हाला जो प्राणी जंगलात दिसावासा वाटतो तो तुमच्या महत्वाकांक्षेचे, रिस्क अपेटाईटचे प्रतिनिधित्व करतो. जितका मोठा, धोकादायक प्राणी तुम्ही इमॅजिन केला असेल तितकी तुमची महत्त्वकांक्षा व जोखीम पत्करायची क्षमता, वृत्ती मोठी आहे.
३) त्या प्राण्याला पाहून तुम्ही जो प्रतिसाद निवडला आहे ती तुमची प्रत्येक टास्ककडे व विशेषत्वाने कठीण वाटणाऱ्या बाबींकडे पाहण्याची मूलभूत वृत्ती आहे.
४) घराचा आकार संरचनेबाबत तुमचे इमॅजिनेशन हे तुमच्या मानसिकतेचे निदर्शक आहे.
५) घराला कुंपण असल्याचे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इतरांसाठी फारसे खुले नाहीत व जर घर तुम्हाला कुंपण रहित वाटत असेल तर तुम्ही इतरांना सहज खुले होतात, उपलब्ध असतात असा त्याचा अर्थ होतो.
६) टेबलावर काय ठेवलेले असावे यावरून तुमच्या अवघड प्रसंगात संसाधनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ( कोणती संसाधने उपलब्ध असावीत जसे की अन्न म्हणजे सर्वायवल, शस्त्र म्हणजे लढाऊ वृत्ती इत्यादी ) निदर्शनास येतो.
या बाबी तंतोतंत नसतात पण नकळत आपल्या वृत्ती, मानसिकतेबाबत हिंट देऊन जातात.
डॉ प्रशांत भामरे.
अपयशाकडे नेणाऱ्या १० सवयी
1. No clear goals
स्पष्ट ध्येये नसणे
2. Always making excuses
सतत सबबी सांगणे
3. Fear of taking risks
जोखीम घेण्याची भीती बाळगणे
4. Poor time management
वेळेचे अयोग्य नियोजन
5. No self-discipline
आत्मशिस्त नसणे
6. Blaming others
स्वतःच्या अपयशासाठी इतरांना दोष देणे
7. Giving up too soon
खूप लवकर हार मानणे
8. Avoid learning
नवीन गोष्टी शिकणे टाळणे
9. Negative mindset
नकारात्मक विचारसरणी
10. Inconsistent actions
कृतींमध्ये सातत्य नसणे
यातल्या कोणत्या सवयी तुमच्यात आहेत ? त्यावर उपाययोजनांची पोस्ट विकेंड ला टाकतो.
डॉ प्रशांत भामरे.
एक रँडम टेस्ट आहे त्यात खालील प्रश्न आहेत
१) समजा तुम्ही एका घनदाट जंगलातून प्रवास करत आहात तर तुम्हाला कोणती एक व्यक्ती सोबत असाविशी वाटते ?
२) त्या जंगलात तुम्हाला एक प्राणी दिसला / समोर आला तर तो कोणता प्राणी असेल असे तुम्हाला वाटते ?
३) तो प्राणी समोर आल्यावर तुमचा प्रतिसाद काय असेल ?
४) जर त्या जंगलात तुम्हाला घर दिसले तर ते किती मोठे असेल अशी कल्पना तुमच्या मनात येते ? ( उदा झोपडी, बांधीव, वाडा, बंगला, लाकडी केबिन असे )
५) त्याला कुंपण असेल की नसेल ?
६) त्या घरात गेल्यावर तिथे एक टेबल आहे तर त्या टेबलावर काय ठेवलेले असावे असे तुम्हाला वाटते?
या प्रश्नांची उत्तरे तुमच्याबद्दल काही खुलासे करतात, माझ्या बाबतीत सर्वच नाहीत पण काही गोष्टी खऱ्या आल्या आहेत. तुम्ही तुमची उत्तरे कॉमेंट केलीत तर मी त्याबद्दल तुम्हाला कॉमेंट मधे खुलासा करेल.
डॉ प्रशांत भामरे.
रेड फ्लॅग्स
१) सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेणे, सोशल मीडियावर अँक्टिव्हिटी सुरू करणे, स्क्रोलिंग करणे.
२) आपल्या मूलभूत शिक्षणव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त स्किल्स अक्वायर करण्याचा प्रयत्न न करणे.
३) आपण एका विशिष्ट प्रकारचे, स्वभावाचे आहोत, आपल्याला काय शक्य आहे काय अशक्य आहे याबाबत ताठर धारणा ठेवणे, आपल्यात कशानेही बदल घडणे शक्य नाही असे समजणे, अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न न करणे.
४) स्वतः जबाबदारी न घेता इतरांना जबाबदार धरत राहणे, जग आपल्यावर अन्याय करते आहे अशा मानसिकतेत जगणे.
५) कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक व्यायाम न करणे.
६) विनाअट माफी न मागता येणे, स्वतःची चूक दिसत असूनही ती कबूल करण्यास विरोध असणे.
७) आई-वडिलांशी चांगले संबंध नसणे, संवाद नसणे, त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करणे. कुटुंबीयांपेक्षा बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवणे.
८) कुटुंबीयांना वेळ न देणे, त्यांच्याशी मनमोकळे बोलता न येणे, घरात वावरताना सेन्स ऑफ ह्युमर अर्थात विनोद बुद्धी न बाळगणे, त्याबद्दल संकोच वाटणे.
९) माईंड लेस पद्धतीने टीव्ही पाहणे, टीव्ही ओटीटी यात वेळ वाया घालवणे.
१०) एखाद्या गोष्टीची भीती वाटते म्हणून त्यापासून फळ काढून बचाव करण्याची वृत्ती.
११) स्वतःच्या बद्दल आढावा न घेण्याची वृत्ती.
१२) प्रत्येक मनासारखा न झालेल्या बाबीसाठी लगेच निराश होणे, घाबरणे, आकस निर्माण होणे.
डॉ प्रशांत भामरे.
Thank you, uncle, for this wisdom.
अमीर बनो। अमीर नहीं बन सकते हो तो Attractive बनो।
अगर Attractive नहीं बन सकते, तो Intelligent बनो।
Intelligent नहीं बन सकते, तो Confident बनो।
Confident नहीं बन सकते, तो Disciplined बनो।
क्योंकि अमीर पैदा होना हमारे हाथ में नहीं है।
खूबसूरत दिखना भी हमारे हाथ में नहीं है।
हर किसी का IQ भी एक जैसा नहीं होता।
लेकिन...
सुबह समय पर उठना,
अपना वादा निभाना,
हर दिन मेहनत करना,
और बिना बहाने के लगातार आगे बढ़ना — ये सब हमारे हाथ में है।
Discipline वो आखिरी हथियार है जो हर इंसान को मिला है.
और अगर इंसान आखिरी हथियार भी इस्तेमाल न करे, तो फिर जिंदगी को बदलने का कोई option नहीं रहता.
अब ये आपके ऊपर है कि आप Discipline चुनते हैं या Excuses.
आजार बदलायचा असेल…
मोठा निर्णय घेण्याची गरज नसते.
गरज असते ती आपलं पुन्हा पुन्हा घडणारा Pattern ओळखण्याची.
अनेक रुग्ण एकच वाक्य म्हणतात…
“Doctor… मी असं रोज करत नाही.”
आणि ते खरंच असतं.
कारण…
आजार अनेकदा एका चुकीमुळे होत नाही.
तो…
त्याच चुका पुन्हा पुन्हा घडत राहिल्या की हळूहळू तयार होतो.
1. Weekend हा फक्त दोन दिवस नसतो…
सोमवार ते शुक्रवार सगळं नियंत्रणात असतं.
पण शनिवार-रविवार…
उशिरा झोपणं…
बाहेरचं खाणं…
गोड…
थंड पेय…
व्यायाम नाही.
दोन दिवस फारसे वाटत नाहीत.
पण…
वर्षभरात ते जवळपास १०० दिवस होतात.
शरीराला Calendar कळत नाही…
त्याला सवय कळते.
2. अनेकदा भूक नसते…
सवय असते.
कामाचा ताण आला…
चहा झाला…
Meeting संपली…
गाडी थांबली…
TV सुरू झाला…
आणि हात आपोआप काहीतरी खायला जातो.
त्या क्षणी…
आपण अन्न खात नसतो…
आपण Routine पूर्ण करत असतो.
3. शरीराला मोठ्या चुका लक्षात राहत नाहीत…
एका दिवसाची Walk चुकली…
एका दिवसाचं जागरण झालं…
एका दिवसाचं बाहेरचं खाल्लं…
याने फारसं काही बदलत नाही.
पण…
तीच गोष्ट वारंवार घडली…
की शरीर तिला…
नवीन Normal समजायला लागतं.
4. म्हणून OPD मध्ये मी Reports बघण्यापूर्वी…
अनेकदा Routine विचारतो.
कारण…
HbA1c…
BP…
Weight…
Cholesterol…
हे सगळे…
परिणाम असतात.
खरं कारण…
दिवसभरात…
आठवडाभरात…
महिनोनमहिने…
Repeat होणाऱ्या सवयींमध्ये लपलेलं असतं.
5. म्हणून आज एकच प्रश्न स्वतःला विचारा…
तुमच्या आयुष्यात…
असं कोणतं काम आहे…
जे तुम्ही…
विचार न करता…
पुन्हा पुन्हा करता?
कदाचित…
तुमच्या आजाराचं कारणही…
आणि…
तुमच्या आरोग्याचा उपायही…
त्याच उत्तरात दडलेला असेल.
आजचा Habit Truth
शरीराला एक दिवस आठवत नाही…
शरीराला Pattern आठवतो.
✅ Today’s Action
आज काहीही बदलायची घाई करू नका.
फक्त तुमचं एक Repeat होणारं Pattern लिहून ठेवा.
कारण…
ज्याची जाणीव होते…
तेच बदलायला सुरुवात होते.
आरोग्य बिघडतं…
ते एका मोठ्या चुकीमुळे नाही.
दिसायला छोट्या…
पण पुन्हा पुन्हा घडणाऱ्या सवयींमुळे.
आणि…
आरोग्य सुधारतं तेही…
एका मोठ्या निर्णयामुळे नाही.
एका Pattern ची जाणीव झाल्यापासून.
Dr Ravindra L Kulkarni
Sr Consultant
Physician & Cardiologist
Just for Hearts
#PatternMatters #HabitScience #MetabolicHealth #HealthyRoutine #JustForHearts
काम थांबवलं…
म्हणजे Rest झाला असं नाही.
कामातून थोडा Break घेतला…
आणि Mobile हातात घेतला.
एक Reel पाहिली…
मग दुसरी…
मग तिसरी…
वीस मिनिटांनी Mobile बाजूला ठेवला…
पण मन अजूनच अस्वस्थ.
डोळे अधिक थकलेले.
आणि पुन्हा काम सुरू करण्याची इच्छा आणखी कमी.
कारण…
मनाला कामापासून Break मिळाला…
पण मेंदूला Recovery मिळाली नाही.
1. Break आणि Recovery एकच नसतात.
काम थांबवणारी प्रत्येक गोष्ट…
तुम्हाला सावरतेच असं नाही.
Scrolling…
News…
Online Shopping…
सततचे Messages…
यामुळे काम बदलतं.
मेंदूचा ताण मात्र सुरूच राहतो.
2. खरी Recovery कशी ओळखायची?
दहा मिनिटांनंतर…
श्वास थोडा शांत झाला का?
डोकं हलकं वाटलं का?
शरीरातील ताण कमी झाला का?
पुन्हा कामाकडे वळणं सोपं वाटलं का?
उत्तर हो असेल…
तर ती Recovery.
उत्तर नाही असेल…
तर तो फक्त Distraction होता.
3. म्हणून थकल्यावर स्वतःला विचारा…
मला खरंच Rest हवा आहे…
की…
फक्त काही वेळ वास्तवापासून दूर जायचं आहे?
दोन्ही गोष्टी सारख्या वाटतात.
पण शरीरावर त्यांचा परिणाम सारखा नसतो.
4. Recovery नेहमी मोठी असावी लागत नाही.
ती असू शकते…
दोन मिनिटं शांत बसणं.
खिडकीतून बाहेर पाहणं.
पाच मिनिटं चालणं.
पाणी पिणं.
मान–खांदे हलके Stretch करणं.
जेवताना Screen बाजूला ठेवणं.
किंवा…
फक्त काही मिनिटं कोणताही नवीन Input न घेणं.
5. दिवसभर शरीर काम करत राहतं…
पण मनाला सावरण्यासाठी जागाच मिळत नाही.
मग संध्याकाळी आपण म्हणतो…
“आज काहीच करण्याची Energy नाही.”
कधी कधी Energy कमी नसते…
Recovery अपुरी पडलेली असते.
आजचा Habit Truth
जे फक्त काम थांबवतं…
तो Break.
जे तुम्हाला पुन्हा सावरतं…
ती Recovery.
तुमचा नेहमीचा Break…
खरंच तुम्हाला Refresh करतो?
की फक्त वेळ पुढे ढकलतो?
Recovery की Distraction?
एका शब्दात लिहा.
Dr Ravindra L Kulkarni
Sr Consultant
Physician & Cardiologist
Just for Hearts
#HabitScience #Recovery #DigitalWellbeing #JustForHearts
In 1683, a Swiss mathematician named Jacob Bernoulli asked a simple question about money.
If you deposit $1 at 100% annual interest, what happens if you compound it more and more frequently?
Once a year → $2.00
Twice a year → $2.25
Monthly → $2.613...
Daily → $2.714...
The more frequently you compound, the higher it goes, but it never grows without limit. It converges.
Bernoulli proved that limit exists:
e = lim (1 + 1/n)ⁿ as n→∞
He couldn't calculate it exactly, but showed it had to fall between 2 and 3.
That limit is e ≈ 2.71828...
He didn't name it. Fifty years later, Leonhard Euler calculated it to 18 decimal places, and the letter e stuck - appearing first in Euler's letter to Goldbach in 1731.
Why e is special:
e is the only number where the exponential function eˣ is its own derivative.
That one property sounds abstract. In practice it means: when you differentiate eˣ, you get eˣ back. The rate of change equals the value itself.
This makes the calculus clean. No extra constants, no messy chain rule artifacts.
And clean calculus is everything when you're training a neural network through millions of gradient updates.
Where e lives in every AI system you build:
1/ Sigmoid function
the S-shaped function that maps any real number to a value between 0 and 1.
σ(x) = 1 / (1 + e⁻ˣ)
Used in logistic regression and binary classification. e is what makes its derivative expressible in terms of itself - σ'(x) = σ(x) · (1 - σ(x)), which keeps backpropagation computationally clean.
2/ Softmax
the function that converts raw model output scores (logits) into a probability distribution across multiple classes.
softmax(xᵢ) = eˣⁱ / Σeˣʲ
Every token probability your LLM produces passes through this. e is used because it keeps all values positive and makes the gradients during training well-behaved.
3/ Cross-entropy loss
the loss function used to train most classifiers and language models. It uses the natural logarithm (ln), which is the inverse of e.
The full picture:
A banker's question in 1683 → a universal mathematical constant → the backbone of every neural network trained today.
Bernoulli was thinking about interest rates. He had no idea he was laying the foundation for gradient descent.
That's what makes pure mathematics dangerous. It doesn't look useful until suddenly it's everywhere.