El-Nino Effect...IMD Report on Monsoon 2026 ... 1st June to 16th July 24% Rain Deficient And For Last Week 9th July to 15th July Rain Deficient Is 51% In India.
https://t.co/j9yUCEXIDl
#IndianMonsoon#ElNinoEffect#WeatherForecast#ClimateChange
@RavindraAmbekar Very true sir... सामान्य नागरिकांना केवळ मोठा भपका दाखवण्यात सरकार मश्गूल आहे. कोणताही पायाभूत विकास नसताना केवळ भौतिक आणि शाश्वत नसणाऱ्या काही सुख सुविधांना विकास असे गोंडस नाव दिले आहे.
CIBIL is a private company which maintains and rates credit history of more than 60 crore Indians without any transparency. Majority of the population is facing financial issues because of CIBIL.
Very important issue raised by @KartiPC👇
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर
शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
स्वारगेट ते कात्रज या नव्याने मंजूर झालेल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्याला महत्त्व
#पुणे#pune
@amhiraigadkar प्राथमिक वाचकास मराठवाडा मुक्ती संग्रमाचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वपूर्ण आहे. यात सखोल अभ्यास असणाऱ्यांना काही माहितीस्तव प्रश्न किंवा आक्षेप असू शकतात तो वेगळा भाग. मात्र निश्चितच सुंदर आणि वाचनिक आहे.
जगभरातल्या अनेक प्रश्नांवर टेक्नॉलॉजीनं उत्तरं शोधून ती अमलात आणणारं हिंजवडी...मात्र, इथल्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढता येत नाही... हे आपलं धोरणात्मक अपयशच...
#Pune#पुणे
@PSamratSakal सर याच गंभीर प्रश्नांमुळे अनेक कंपन्या आपल्या राज्यातून इतर राज्यात निघून गेल्या. मात्र मोठा रोजगार जात असताना त्यावर लोकप्रतिनिधींनी बोलण्याची तसदी घेतली नाही.
@brizpatil खरं आहे सर.... कारण सत्तेतील माणसं बदलतील मात्र यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप हे केवळ राजकीय असतील. त्यात बळी जाईल आणि जातोय तो केवळ सर्वसामान्य जनतेचा.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या
8 ते 10 दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून उडवले जात आहेत ड्रोन
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही
@NagarPolice @InfoAhmednagar @INilesh_Lanke
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या
8 ते 10 दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून उडवले जात आहेत ड्रोन
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही
@NagarPolice @InfoAhmednagar @INilesh_Lanke
नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनावर आणखी एक गुन्हा घडून गेल्यानंतर घटनास्थळी पोहचण्याची नामुष्की ओढवेल. त्यामुळे येत्या काही काळात याला आळा न बसल्यास आमदार संजय शिरसाट म्हणतात तसे कायदा गेला उडत, गुन्हेगारांना रस्त्यावर चिरडून मारा हेच अंतिम सत्य ठरू शकतं...
अमोल डोईफोडे
20/08/2024
हा खरंच गंभीर प्रश्न आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या कायद्यांमध्ये कठोर बदल न झाल्यास भविष्यात कायदा थेट हातात घेण्याचं प्रमाण वाढू शकतं. तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असेल.