बीडमध्ये वाढती गुन्हेगारी... जबाबदार कोण?
आजच्या बीड लोकमतमधील गुन्ह्यांच्या बातम्या पाहिल्यानंतर एकच प्रश्न निर्माण होतो—बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार?
खून, चोरी, महिलांवरील अत्याचार, दरोडे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
#beed
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील आरक्षण मर्यादा प्रकरणी आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
आजची सुनावणी पुढे ढकलली
नगरपंचायत नगरपालिका निवडणूक प्रक्रिया आहे तशी सुरू राहणार
स्थानिक निवडणुकांवर पुन्हा टांगती तलवार !
भारताचा अभिमान! 🇮🇳🏆
भारतीय महिला क्रिकेट संघानं ICC Women’s Cricket World Cup 2025 जिंकत सुवर्ण इतिहास घडवला!
अभिनंदन टीम इंडिया!
#TeamIndia#WomenInBlue#worldcupchampions
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी त्यांच्या बेलगाम झालेल्या युवक प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा घेतला ही स्वागतार्ह बाब आहे. पण त्यांनी दुधाची भूक ताकावर भागवण्यासारखा प्रकार करू नये. मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी फक्त लहान माशाचा बळी देऊन चालणार नाही..
सभागृहात रमी खेळत होते म्हणून आपण कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता...
आज कृषी मंत्र्यांच्या बॉसने सुरज चव्हाणला राजीनामा द्यायला सांगितलाय.
मग आता प्रश्न असा —
♠️ जिंकला कोण?
♦️ हरला कोण?
♣️ खेळच वाईट होता की खेळाडू चुकीचा होता?
♥️ की जनतेच्या हातात फक्त 'जोकर'च राहिला?
सरकारी रुग्णालये हा सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय मानला जातो. खासगी रुग्णालयांमधील सेवा आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेला एक मोठा वर्ग आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीत सरकारी रुग्णालय हाच एकमेव आधार असतो.
#pollpandit#sakal#sakamedia
महाराष्ट्रात होणारी वाढती गुंतवणूक बघता, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल का? असा प्रश्न केला असता 69% नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात होणार्या गुंतवणूकीतून रोजगार निर्मिती होईल असा विश्वास नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
अभ्यास पाहणीत आढळून आलेले उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार क्षेत्रातील अभ्यास पाहणीचे निष्कर्ष, त्यात मांडली गेलेली सामान्य जनतेची मते, या क्षेत्रातील अभ्यासकांची मांडणी आणि यावर उद्योगमंत्र्यांची मुलाखत आपणाला @SakalMediaNews या प्लॅटफॉर्मवर वाचायला मिळणार आहे. नक्की वाचा.
https://t.co/1qdGAOpJLi
#pollpandit #sakalmedia #maharashtra
सकाळ - पोल पंडित अभ्यास पाहणीत आढळून आलेली आरोग्य क्षेत्रातील निरीक्षणे, सामान्य नागरिकांची मते, तसेच आरोग्य विषयातील तज्ज्ञ @anant_phadke यांनी आरोग्यसेवेसाठी सुचवलेल्या सुधारणांसोबतच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री @abitkar_prakash जी यांची मुलाखत @SakalMediaNews मध्ये आज प्रकाशित झालेली आहे.
आरोग्य क्षेत्रातील अभ्यास पाहणीचे निष्कर्ष, त्यात मांडली गेलेली सामान्य जनतेची मते, आरोग्य क्षेत्रातील अभ्यासकांची मांडणी आणि यावर आरोग्यमंत्र्यांची मुलाखत आपणाला एकाच प्लॅटफॉर्मवर वाचायला मिळणार आहे. नक्की वाचा.
https://t.co/YBjlwBrEXW
Welcome to Poll Pandit!
Your go-to source for election trends, political insights & data-driven analysis. Stay ahead with real-time updates, voter sentiment, & expert forecasts. Follow us for unbiased, sharp takes on Indian politics!
#PollPandit#ElectionAnalysis#Politics
काळ्या मातीत मातीत तिफण चालते या अजरामर गीताचे गीतकार आणि सुप्रसिद्ध कवी विठ्ठल बापू वाघ यांची आज विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भेट झाली. विठ्ठल वाघ यांची भेट होणं हे एक अनमोल अनुभव आहे. #vitthalwagh
बीड जिल्ह्याची कन्या प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. बीडच्या मातीत गुणवत्ता खच्चून भरलेली आहे....बरं.! आता प्रियंका कोणत्या जातीची आहे. ते पाहु नका, म्हणजे झालं.!
#Beed#priyankaingle
प्रचंड वेदनादायी आहे. 😢😔
संतोष आण्णा देशमुख यांच्या क्रुर हत्येला आज १ महिना पुर्ण झाला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन या कुटूंबाला न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. पुन्हा संतोष आण्णा उभ्या महाराष्ट्रात घडला नाही पाहिजे..
#santoshdeshmukh 💐 #BeedCrime@Dev_Fadnavis