PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra

एकीकडे सरळसेवा भरतीमधील घोटाळे तर दुसरीकडे लोकसेवा आयोगाचा कासवगतीने सुरू असलेला कारभार
व्यवस्थेला एकतर भरती करायची नाही आणि केलीच तर उशिरा निकाल / परीक्षा / नियुक्त्या विविध मार्गांनी अडवायची.
PSI 2021 मुलाखतींना विलंब का?
तातडीने मुलाखत कार्यक्रम प्रसिध्द करा.
@mpsc_office
#MPSC#PSI 2021
#Declare_PSI2021_interview_Date
⏯ जाहिरात सप्टेंबर 2021
⏯ पूर्व 26 फेब्रुवारी 2022
⏯ मुख्य जुलै 2022
⏯ शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023.
शारीरिक चाचणी होऊन दिड -दोन महिने उलटून झाले तरी मा. आयोगाने अजून पर्यंत मा. आयोग मुलाखत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.जाहीरात येऊन 2.5 वर्ष झाली आणखी किती दिवस वाट बघायची मुलांनी ? कृपया करून साहेब #PSI 21 चा मुलाखत कार्यक्रम लवकरात लवकर प्रसिध्द करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही #PSI 2021 पात्र विध्यार्थीची तसेच सर्वांची नम्र विनंती आहे 🙏
#Declare_PSI2021_interview_Date
@mpsc_office@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Suvarnakharat4@CMOMaharashtra@mieknathshinde