वैफल्य 🙄
अहंकार
माज
वैगरे वैगरे…
हे सर्व क्षणात उतरेल!
महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे!
पण काय करणार?
खाण तशी माती!
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय?
सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार,लूटमार,झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!
“मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे” - राज ठाकरे
पैंजेवर सांगतो, आव आणून बोलायचं ठरवलं तरी इतकं थेट आणि स्पष्ट वक्तव्य महाराष्ट्रातला कोणताही नेता जाहीर भाषणात करणार नाही. यासाठी महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर अतोनात प्रेम लागतं. #महाराष्ट्रदिन
कीर्तीवंत, पुण्यवंत, नीतीवंत असा ज्यांचा उल्लेख चारही दिशांत होतो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी उद्या अर्पण करतोय, राजा शिवाजी ॲंथम 'छत्रपती' 🔥🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
अजित दादांच्या निधनानंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या
त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीबद्दल विश्वास पटला असेल
या माणसाने सत्ता सोडली पण सत्तेसाठी तत्वाला कधीच तिलांजली दिली नाही
उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची कालची सभा संपूर्ण देशभर गाजत आहे… 🔥🔥
याला म्हणतात ‘ब्रँड’ 💯✌️
काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख हँडल्ससुद्धा त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ व्हायरल करत आहेत… इतका सकारात्मक बदल आणि जबरदस्त वातावरण तयार झालं आहे. खरंच, wow!
हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आणि थक्क करणारा आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत सुद्धा असं वातावरण मी कधीच पाहिलं नव्हतं…
आदित्यजींनी ही सभा लीड केली आहे…या निर्णायक आठवड्यासाठी त्यांना आणि आपणा सर्वाना मनापासून शुभेच्छा… 💫✌️
मग सांगा… How’s the Josh? 💪🔥