राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते मा.श्री. अजितदादा पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
@AjitPawarSpeaks
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते ,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
दादांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो ,याच सदिच्छा..💐💐@AjitPawarSpeaks
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.ना.@dhananjay_munde साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने आयोजित कोव्हिड-योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळ्यास आज अंबाजोगाई येथे उपस्थित होतो.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आमचे बंधू मा.ना.@dhananjay_munde साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
आज मुंबई येथे स्वा.रा.ती.वै.रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्रलंबित प्रश्नांबाबत व शासनमान्य हरभरा खरेदीकेंद्रावरील खरेदीसाठी ऑनलाइन नोंदनीची मुदत १५ दिवसांनी वाढवण्याबाबत संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली..
कोविड-19 विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाला सक्षम लढा देण्यासाठी माझ्या स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे ५ व्हेंटीलेटर व इतर उपकरणे खरेदीसाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला..
राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने विक्रमी नोंद केली आहे. आज राज्याने दीड कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. आरोग्य आघाडीवर लढणाऱ्या सर्व कोविडयोद्ध्यांचे व महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभिनंद व आभार!
#MahaVaccination