‘मराठवाड्यातील ब्लॉगर्सचं गाव’
१. दीड जीबी इंटरनेट डेटाच्या जोरावर बीडच्या कोळगावातील मुलं लाखो रुपये कशी कमावत आहेत?
२. वयाच्या १८, १९ व्या वर्षी या मुलांनी आयफोन, स्पोर्ट बाईक, प्लॉट कसे विकत घेतलेत, बंगले कसे बांधलेत? (1/2)
@bbcnewsmarathi@InfoBeed@CMOMaharashtra