अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिके करपली. एकरी २५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च वाया गेला, पीक मोडण्यासाठी ५ ते १० हजार रुपये खर्च येणार आहे.
- दीपक कांबळे पत्रकार, दिव्य मराठी.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@PawarSpeaks@OfficeofUT @RohitPawarSPEAKS @AgriDeptGoM@CJP_2029
मतदान सुरु होताच केंद्र सरकारने गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी दिली पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अ��्रू मात्र केंद्र सरकारला अजूनही दिसत नाहीत. महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नाही का? की #मोदी_का_परिवार मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी येत नाहीत?
भाजपावाले आणि भाजपासोबत गेलेले 'विकासा'वाले यावर तोंड उघडणार का?
केंद्र सरकारला जाब विचारणार का?
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dhananjay_munde
क्या आप विपक्षी दलों की तरफ़ से नई संसद भवन के उद्घाटन का बहिष्कार करने के ��़ैसले से सहमत हैं? कांग्रेस से लेकर टीएमसी, आप सहित 19 दलों ने बहिष्कार का एलान किया।
@mieknathshinde वारंवार मागणी करूनही एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांना आजतागायत पेन्शन लागू करण्यात आली नाही याची खंत वाटते.
- दीपक कांबळे, पत्रकार.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक श्री.लक्ष्��ण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. १९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे श्री.केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे. या एसटीच्���ा प्रवासाची सुरुवात करणाऱ्या श्री.केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच केवटे कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
इब्टा संघटनेच्यावतीने दिला जाणारा, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार दिव्य मराठीचे रिपोर्टर दीपक कांबळे यांना प्रदान https://t.co/bJ50qsIfH1