ज्यांचं पूर्ण शरीर भाजपासाठी झिजले अशा कार्यकर्त्यांमुळे भाजपा आज राज्यात शिखरावर आहे आणि देवाभाऊ त्याला अजून पुढे घेऊन जात आहेत.
पण अशा कार्यकर्त्यांना संधी नाही मिळाली तरी ते पक्ष बदलत नाहीत निष्ठा ठेवून पक्षासोबत काम करतात आणि पक्ष वाढवतात आणि पक्ष सुद्धा त्यांचा सन्मान करतो.
@Dev_Fadnavis
आज एक दुःखद हादसे में महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री और NDA के हमारे वरिष्ठ साथी अजीत पवार जी को खो देने की सूचना से मन अत्यंत व्यथित है।
अजीत पवार जी ने बीते साढ़े तीन दशकों में जिस प्रकार महाराष्ट्र के हर वर्ग के कल्याण के लिए खुद को समर्पित किया, उसे शब्दों में व्यक्त नहीं किया जा सकता। वे जब भी मिलते थे, महाराष्ट्र की जनता के कल्याण संबंधी अनेक विषयों पर लंबी चर्चा करते थे। उनका निधन NDA परिवार के साथ ही मेरे लिए भी व्यक्तिगत क्षति है।
मैं पवार परिवार के प्रति अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूँ। शोक की इस घड़ी में पूरा NDA शोक-संतप्त पवार परिवार के साथ मजबूती से खड़ा है। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें। ॐ शांति शांति शांति
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.
तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@MahaDGIPR
A sweet 'Rasmalai' victory for @BJP4Mumbai in the Brihanmumbai Municipal Corporation Election.
Congratulations to CM Shri @Dev_Fadnavis Ji and all dedicated karyakartas for their tireless efforts in this victory.
The Triple Engine Sarkar, under the leadership of PM Shri @narendramodi Ji, will work strongly for Mumbai’s redevelopment and improve Ease of living for all Mumbaikars.
इतके वर्ष राहुल गांधीची चाटून देखील त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या सचिन सावंत ला कधी तिकीट मिळाले नाही !
तेहसीन पूनावाला अजूनही व्हिडिओ काढत भटकतोय !
पण भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ @NavnathBanBJP बन ह्यांना भाजप ने उमेदवारी ही दिली आणि आज ते निवडून देखील आले ! 🔥🔥
ही भाजपची ताकद आहे जिथे सामान्य कार्यकर्ता देखील मोठा होतो !
इतर पक्षात हे शक्यच नाही !
जय हो 🚩
#DevaBhauWins
लाव रे तो वीडियो..
@Dev_Fadnavis यांच्याशी @RajThackeray@OfficeofUT ने पंगा नको घ्यायला..
इथे पद्धतशीर कार्यक्रम केल्या जातो आणि खोटे नॅरेटिव्ह ३.४९ मिनिटांत खोडले जातात 👇🔥💥
Bengal LoP Suvendu Adhikari-
"Dr Syama Prasad Mukherjee built Bengal and also founded BJP.
He first established the Jan Sangh. This is a Bengali party."
ಗೋವಾದಲ್ಲಿ ಇಂದು ನಡೆದ ಐರನ್ ಮ್ಯಾನ್ 70.3 ನಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯುವಜನರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು #FitIndia ಆಂದೋಲನಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ನೀಡುತ್ತವೆ. ಭಾಗವಹಿಸಿದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಐರನ್ ಮ್ಯಾನ್ ಟ್ರಯಥ್ಲಾನ್ ಅನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಇಬ್ಬರು ಯುವ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳಾದ ಅಣ್ಣಾಮಲೈ ಮತ್ತು ತೇಜಸ್ವಿ ಸೂರ್ಯ ಸೇರಿದ್ದಾರೆ ಎಂದು ತಿಳಿದು ಸಂತೋಷವಾಯಿತು.
@annamalai_k@Tejasvi_Surya
हिंदुओं को सो करने के लिए |
अगर बागेश्वर बाबा पैदल।यात्रा कर सकते हैं |
तो क्या हम हिंदू सोशल मीडिया से समर्थन नहीं कर सकते |
हिंदुओं साथ आओ और सोशल मीडिया से ताकत दुनिया को दिखाओ |
CHAMPIONS! 👑🏆
At the stroke of midnight, the queens of India conquered the world!
History made as the Indian Women’s Cricket Team lifts the World Cup! 🇮🇳💙
🇮🇳🇮🇳🇮🇳
'मोदी-नीतीश की जोड़ी हिट आज साइकिल वाले रास्ते पर दौड़ रही गाड़ियां’
भोजपुरी अभिनेता पवन सिंह ने शाहपुर में चुनावी सभा को संबोधित करते हुए कहा कि एनडीए ने बिहार को नई पहचान दी है। उन्होंने मोदी-नीतीश की जोड़ी को हिट बताते हुए कहा कि इससे बिहार विकास की राह पर है। पवन सिंह ने जनता से एनडीए प्रत्याशी राकेश रंजन को जिताने की अपील की और बिहारी होने पर गर्व जताया।
#PawanSingh #BiharElection2025 #NDA #ZeeNews