@Mudit0797 A few thousand people queuing at Apple BKC cannot be used as a benchmark for 1.4 billion Indians. Please don’t confuse consumerism of the elite with the broader economic reality.
@Pchiplunkar1@prasadvedpathak@vivekagnihotri महात्मा गांधींवर अशा प्रकारे बोलणे हे केवळ अनादर नाही तर आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि योगदानाचा अपमान आहे.
लक्षात ठेव महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गामुळे आणि त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.