नाशिक-पुणे हा रेल्वे मार्ग आपल्याला सर्वांत आग्रहाने मंजूर करून घ्यावाच लागणार आहे. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे, हे लक्षात घ्या. नाशिक आणि पुणे ही दोन प्रमुख शहरे सरळ रेल्वेमार्गाने जोडणे या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सन 2020 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा, सर्वच अडचणी दूर केल्या होत्या, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरितही केली होती. असे असताना, जीएमआरटीचे कारण देत हा प्रकल्प रद्द करणे अनाकलनीय आहे. माननीय रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली, ही भूमिका अत्यंत दुर्दैवी असून या भागाच्या विकासाला मारक ठरणारी आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी एकजूट दाखवत संघर्ष केला, तर नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करता येईल. हा रेल्वेमार्ग आपण सर्वांनी मिळून खेचून आणलाच पाहिजे.
#Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Manchar #Narayangaon #Sanagamner #Akole #Sinnar #Chakan
@JKNC_ Is Pehlagam is in Kasmir or Mumbai ? When i was travlling IN SRINAGAR way back after a short quarrel one shikara owner told me next time you will have to visit with a Passport on this land ....
Post Gandhi's murder, freedom fighter Dr. Narayan Savarkar was dragged from home, the 1st mob lynching in free India & died due to stone pelting & heavy bleeding. 6000-8000 Brahmin men, women (tortured & raped), children were killed brutally. ZERO punished.
Today is his Jayanti.
@AudaciousQuest_ “Education may teach language, but civilization teaches restraint — a truly civilized person chooses words that do not wound, even when they have the power to
@SaurabhSDani What a crips Summary. Everything is within reach of Indian patients with extremely low cost just we need to shade our therapeutic inertia.