ऐतिहासिक निर्णय.
मविआ सरकारने आज विधिमंडळामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण) विधेयक 2021 एकमताने संमत केले.केवळ उच्च आणि तंत्र शिक्षण विभागासाठीच लागू होणारे हे विधेयक सर्वांच्या विशेष प्रयत्नाने इतर सर्व विभागांच्या अध्यापक पदभरतीमध्ये देखील लागू होईल.
@VijayWadettiwar#आभार..महोदय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण प्राध्यापक भरती प्रक्रियेत संवर्ग निहाय आरक्षण लागू करून भरती सुरू करावी अशा स्वरूपाची सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आपण घेतलेल्या आग्रही भूमिकेचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.
राष्ट्रीय स्तरावर पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) प्रवेशासाठी सर्व विषयांकरीता निशुल्क व्यावसायिक मार्गदर्शन*
स्नातक(UG) व परास्नातक (PG)दाखिले में सभी विषय के लिए निशुल्क करियर कौन्सिलिंग
-------------------------------------
On 2/7/2020*, at 10:00 am
Link
https://t.co/heRCBtLmw6