भारत में 80% se ज्यादा पेट्रोल वाहन e10 या e0 के लिये बने हैं। उनको तो जबरदस्ती e20 ही लेना पड़ रहा है। और आप अब ईंधन श्रेणियों पर ज्ञान पेल रहे हैं।
वैसे मुबारक हो कि आपको याद आया कि आप पेट्रोलियम मंत्री हैं, वरना हम तो cian agro के पापा को ही पेट्रोलियम मंत्री समझ रहे थे।
राष्ट्रीय महामार्गावरील दिवे दिवसाढवळ्या सुरूच का?"
राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट सुरू असल्याचे अनेक दिवसांपासून दिसत आहे. याबाबत संबंधित यंत्रणेला विनतीपूर्वक फोन करूनही माहिती देण्यात आली, तरी परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही.
एकीकडे देशाचे नेतृत्व आणि प्रशासन सार्वजनिक पैशांची बचत करण्याचे आवाहन करत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे विजेचा अपव्यय होत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? काही तास नव्हे, तर अनेक दिवस उन्हात लाईट सुरू राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज आणि सार्वजनिक निधी वाया जात आहे.
संबंधित अधिकारी, अभियंते, कंत्राटदार तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सार्वजनिक सुविधांची देखभाल आणि संसाधनांचा योग्य वापर ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
प्रश्न एवढाच आहे – सार्वजनिक पैशांचा असा अपव्यय थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणा नेमकी कधी जागी होणार? @nhairo_mumbai@NHAI_Official@CMOMaharashtra@PMOIndia
संबंधित विभागाला एक विनंती — या लाईट्सची देशसेवा आता थोडी रात्रीसाठी राखून ठेवा. नाहीतर लवकरच त्यांना "दिवसा प्रकाश देण्याबद्दल" विशेष पुरस्कार द्यावा लागेल! 😄
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoanationahighway #nh66 #saveenergy #india #social #socialwork
This is the one I was talking about. No number plate in the front, illegal unreadable plate in the rear, and those flashing lights. (Came across it many times at nights, but found it parked this morning right on the road.
If @CSNCityPolice is serious about curbing this nuisance, this car can be found flaunting violations in the Garkheda area.
@DGPMaharashtra
Pune's a dehati playground. Villagers (tier 3-ers) pour in & treat the city like their village toilet. Just saw a bike with "ANGRY" boldly on the plate, and below it in tiny letters: "A1 Hindu" (or "At You"), I could not figure that part out. Proudly illiterate, aggressive & caste-flexing on public roads.
@PuneCityTraffic : zero enforcement, zero shame. Ingrates who bring this shit - either civilize or just go back. Locals who tolerate this: are the problem too. This city is dying.
नमस्कार बंधु-भगिनीनों ,
आपण सध्या या ठिकाणी पाहू शकता की रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर आणि संबंधित प्रादेशिक कार्यालयाने दखल घेतल्यानंतर अखेर कामाला गती मिळालेली दिसत आहे, ही सकारात्मक बाब आहे.
मात्र काम सुरू असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गंभीर त्रुटी अजूनही दिसून येत आहेत. येथे वाहतुकीसाठी डायव्हर्जन देण्यात आले आहे, सूचना फलकही लावलेले आहेत; परंतु डायव्हर्जनचा भाग व्यवस्थित भरलेला नाही.
विशेषतः हा वळणाचा आणि उताराचा भाग असल्याने वाहनचालकांना पुढील परिस्थितीचा अचूक अंदाज येत नाही. एखादे वाहन अचानक लेन बदलत असल्यास किंवा समोरून दुसरे वाहन येत असल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे संबंधित ठेकेदार, अभियंते आणि प्रशासन यांनी केवळ काम पूर्ण करण्यावर भर न देता, काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य द्यावे. योग्य बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर, चेतावणी फलक आणि सुरक्षित डायव्हर्जन व्यवस्था तातडीने करण्यात यावी.
@nhairo_mumbai@NHAI_Official@nitin_gadkari@RAHSTA_EXPO@Shivendraraje11@NSCI1966
विकासाची कामे आवश्यक आहेत, पण ती नागरिकांच्या जीवाशी खेळून होऊ नयेत.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #roadsafety #night #accident #preventionisbetterthancure #system #citizen #chaitanyaushalaxmanpatil
चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांचं मनोगत — एका सामान्य पण जागरूक नागरिकाचा असामान्य प्रवास.
कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणतीही संघटना नाही…
तरीही तब्बल 29 दिवस 490 किमीचा पायी रस्तासत्याग्रह प्रवास करून, कोकणातील निष्पाप नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी त्रुटी व उपाययोजना अहवाल थेट दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार!
हा फक्त प्रवास नाही…
हा आहे जबाबदारीचा आवाज.
हा आहे “मी काय करू शकतो?” याचं जिवंत उदाहरण.
जर एक सामान्य नागरिक महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जाऊन आपला मुद्दा मांडू शकतो,
तर मग झेंडे घेऊन फिरणारे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी काय करत आहेत?
हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
बदलाची वाट पाहू नका…
स्वतः बदल घडवा.
कारण आवाज उठवला तरच तो ऐकू जातो!
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
📞8766797529
📧[email protected]
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #genz #2k26 #reality #socialwork #maharashtra #india
@rashtrapatibhvn@suchetadalal@nirajcpandit@CrashfreeIndia@savelifeindia
Hey @PuneCityTraffic .. I reported this violation in the ptp app and it was declined because the violation type was incorrect.. but here's the problem what violation can I choose from the choice you give and can't you challan the bike when the violation is so obvious ?
Kothrud, Pune: A Hyundai Venue rolling around like a ghost, windows fully tinted, number plate completely missing.
The only thing visible? One lonely “हिंदू” sticker.
Congrats Pune, law & order has officially been replaced by “sticker supremacy.” Just slap on some religion and drive like you own the city. No rules, no plates, no problem.
Police must be too busy napping or collecting hafta to notice.
Potential trouble maker and road rager. Imagine someone driving with a stick kept on passenger seat just to intimidate others after jumping signal.
Happened today morning at Nagar road mahalaxmi lawn signal.
@3rdEyeDude@drivesafehere@DriveSmart_IN@DefenceBrat
Car jumped his signal,even after using dipper,horn,came infront of me.I abused him inside my car and then he shows me a “danda” kept on his side seat to threaten me.When i showed him my dashcam & smiled back,he moved his face. MH14KS4666
@PuneCityTraffic@nachiket1982