@samant_uday@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@OfficeofUT आपल्या महाराष्ट्राला सगळ्यात जास्त खोटं बोलणारे शिक्षण मंत्री लाभले आहेत. शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी खोटं बोलणारे मंत्री भाजपांनी ठेवला तर त्यांचं काय झालं सगळ्यांना माहीत आहे. आत्ता वेळ गेलेली नाही प्राध्यापक भरती करा.
@samant_uday@samant_uday नुसती उधगाटने बंद करा तुम्हाला जर प्राध्यापक भरती करायची नसेल राजीनामा द्या. तुमचा महाराष्ट्राला शिक्षणमंत्री म्हणून कांहीही उपयोग नाही. तुमचा पुढे विनोद नक्की होणार यात शंका नाही.
@samant_uday@AjitPawarSpeaks प्राध्यापक भरतीचा चेंडू उच्च शिक्षण विभाग वि���्त विभागाकडे टाकतय आता अजीत पवार मंजुरी द्या नाहीतर तुमचा विनोद नक्की होणार. आणी आत्ता बरबाद झालेली पिडीच तुम्हाला उत्तर देणार यात शंका नाही.
@samant_uday@OfficeofUT@AjitPawarSpeaks@PawarSpeaks पिढी घडवणारा प्राध्यापक घरात राहून उपाशी मारतोय आणि तुम्ही तिथं बसून नुसत्या चर्चा काय करताय? तुम्हाला पुढची पिढी माप करणार नाही. आणखी वेळ घालवला तर तुमचा vinod होणार हे नक्की.
@DrKDAttar@samant_uday@AjitPawarSpeaks आपल्या लौकिका प्रमाणे ही प्राध्यापक भरतीची शेवटची चर्चा ठरो व आपण @NETSETPHD1 ला बैठकांमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार
1.प्राध्यापक भरती
2.CHBबंद करणे
3.संवर्गनिहाय आरक्षणाचे
हे 3 शासन निर्णय त्वरित निघावेत.महाराष्ट्राचे उच्च शिक्षण क्षेत्र आशेने पाहतोय. #छडी_आंदोलन
9145404088
@samant_uday@AjitPawarSpeaks आपल्या लौकिका प्रमाणे ही प्राध्यापक भरतीची शेवटची चर्चा ठरो व आपण @NETSETPHD1 ला बैठकांमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार
1.प्राध्यापक भरती
2.CHBबंद करणे
3.��ंवर्गनिहाय आरक्षणाचे
हे 3 शासन निर्णय त्वरित निघावेत.महाराष्ट्राचे उच्च शिक्षण क्षेत्र आशेने पाहतोय. #छडी_आंदोलन
नेट-सेट, पीएच डी धारकांच्या काही मागण्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. परमेश्वर पोळ यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.