@mnsadhikrut तात्यांची माफी म्हणजे ��्हणे स्टॅटरजी?अरे खुळ्या जेलमधून बाहेर आल्यानंतर सावरकरांनी कोणता लढा उभा केला?देशाशी गद्दारी आणि माफीनाम्या शिवाय दुसरं योगदान काय?डोक्यातील केमिकल लोच्या, इतिहासाचे अज्ञान असेच बरळायला लावते.म्हणे राहुल गांधींचा गुळगुळीत मेंदू?तुमचा आणि मेंदूचा संबंध आहे
शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांचे सीबील तपासूनच कर्ज देण्याची भूमिका भूमिका बँकांनी घेतली आहे. सीबील तपासून कर्ज द्यायचं म्हटलं त��� शेतकऱ्यांना कर्जच मिळू शकणार नाही. म्हणून शेती कर्जासाठी सीबीलची अट असू नये @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @narendramodi @uddhavthackeray @PawarSpeaks
@ChDadaPatil@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis GR HET 3/11/ 2018 नुसार 9k पैकी 3580 पदे भरण्यास परवानगी पैकी 1492 पदे भरली.उर्वरित 2088 पदे आता भरणे सुरू.याचा अर्थ 1492 पदे भरायला पाच वर्षे लागली तर दोन हजार पदे भरायला किती वर्ष,असा घ्यायचा का? @NETSETPhD1 च्या इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एका बैठकीला इतके आढेवेढे का ?
सदावर्ते गँग उभी केली अगदी तसेच धनगर आरक्षणाच्या विरोधात वनवासी कल्याण आश्रमला उभं केले आहे.
फडणवीस तर म्हणाले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ....मुळात वनवासी कल्याण आश्रम ही संस्था भाजप व फडणवीसांची मातृसंस्था आरएसएस ची आहे....ओळखा धनगर आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत??
काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने आज कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांना पुण्यश्लोक अह���ल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी व सिनेट नावनोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्राची अट रद्द करून मार्कशीटवर नावनोंदणी व्हावी.यासाठी निवेदन देण्यात आले.
गौमतेच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपच्या सत्तेच्या काळातील गायींची संख्या १९ व्या पशुगणनेच्या तुलनेत सव्वा टक्क्यांनी घटलेली दिसत आहे.
भाजपचे गायींवरील बेगडी प्रेम उघड!
(२०१३ पशुगणना: गायींची संख्या: ३७.२८% , ���०२० पशुगणना: गायींची संख्या: ३६.०४)
@sachin_inc @atullondhe
@Satish_iyc@nitin_gadkari पकोडे तळण्याचा सल्ला दिला होता अगदी त्याचप्रमाणे गडकरी साहेबांनी पीएचडी झालेल्या तरुणाला पाणी पुरी, वडपावचा ब्रँड तयार करण्याचा सल्ला दिला. यावरून हेच दिसून येते की वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार तर���णांना रोजगार देऊ शकत नाही. ही वास्तविकता आहे.
@Satish_iyc@nitin_gadkari आज दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये मोदी सरकार मधील मंत्री मा. नितीनजी गडकरी यांना व्हिडीओ कॉन्सफरिंग द्वारे देशातील बेरोजगारीवर बुलडोझर कधी चालवला जाणार ? याविषयी प्रश्न विचारला. गडकरी साहेबांचे उत्तर ऐकून सरकारची हतबलता दिसून आली...गृहमंत्री अमित शहांनी देशातील तरुणांना
मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये मोदी सरकार मधील मंत्री @nitingadkari मा. नितीनजी गडकरी यांना व्हिडीओ कॉन्सफरिंग द्वारे देशातील बेरोजगारीवर बुलडोझर कधी चालवला जाणार ? याविषयी प्रश्न विचारला. गडकरी साहेबांचे उत्तर ऐकून सरकारची हतबलता दिसून आली.
https://t.co/iShQ1IIBTj
विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी. परीक्षा ऑफलाईन असेल. आता उगीचच कारणे काढू नका. कोरोना काळात परीक्षा ऑनलाइन व्हावी या तु���च्या मागणीला आम्ही साथ दिली, पण आता तरी ऑनलाईन परीक्षेची आवश्यकता भासत नाही. आता फक्त अभ्यास करावा! वाचाल तर वाचाल, नाही का? @Educate_Maha
'स्त्री गुलाम झाली कि मुलं गुलाम होतात. मुलं गुलाम झाली कुटुंब गुलाम होते. कुटुंब गुलाम झाले की समाज गुलाम होतो. आणि समाज गुलाम झाला की राष्ट्र गुलाम होते."
-डॉ.बाबासाहेब आंबे��कर
@CMOMaharashtra@samant_uday प्राध्यापक भरती बंदीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार बेघर झाले आहेत. अनेकांचे संसार तुटले आहेत. नोकरी देवून त्यांना घर द्यायचे बघा. नाह��तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. @CMOMaharashtra राज्यातील गरिबांना तुम्ही घर देणार याबद्दल आपलंआभार व अभिनंदन!
यूपीएससी परीक्षा न देता संघविचारांचे लोक या सरकारच्या कार्यकाळात अधिकारी झालेले आहेत. आता शिक्षण क्षेत्रात सुद्धा अशाच प्रकारे आपल्या लोकांना घुसविण्याचा निंदास्पद प्रकार हे सरकार करू इच्छित आहे. हे सरकार शिक्षणव्यवस्थेची अजून किती वाट लावणार आहे कोण जाणे?
व्यक्त व्हा..!