प्रत्येक PHC ला posting भरण्याची कारवाही करण्यात यावी आणि दखल त्वरीत घ्यावी ....
महोदय , आपल्याला विनंती आहे कि आपण खालील मागणीचा विचार करावा...
आमची मागणी...
1.प्रत्येक PHC मध्ये एक डेंटल (Dental) पोस्ट ची भरती करावी.@rajeshtope11
आणि तसेच तोंडाच्या (मुख) कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे तरी सुद्धा लोका���च्या तोंडाच्या आरोग्यासाठी प्रत्येक ३०००० लोकसंख्येला१ bds डॉक्टर देण्यात यावा आणि तोंड हे रोगाचे माहेरघर आहे" तरीसुद्धा योग्य तो उपचार प्रत्येक व्यक्तीला मिळवा म्हणून शासनाने bds आणि mds यांची