मुंबई तसेच सागरी किनारी भागालगत च्या सारख्या सागरी किनारा लाभलेल्या शहरांना 'निःक्षारीकरण प्रकल्प' (desalination plant) करण्यात यावेत व ते जलद गतीने कार्यन्वित ही विनंती जेंणे करून वाढत्या गरजा ची परिपूर्तता होईल तसेच या नेसर्गिक संकटात मदत मिळेल.@Dev_Fadnavis@mieknathshinde
नवीन दोन अशी एकूण नऊ जलाशय उपलब्ध आहेत त्यातही यावर्षी साठा नऊ ते दहा टक्के इतकाच उरला आहे, त्या पार्श्वभूमीवर माझी आपणास सहृदय विनंती आहे की @Dev_Fadnavis@mieknathshinde@GulabraoRPatil
1/1 माननीय श्री.@Dev_Fadnavis साहेब मा. श्री @mieknathshinde साहेब, मा
श्री @GulabraoRPatil साहेब, दिवसें दिवस महाराष्ट्रामध्ये तसेच मुंबईमध्ये दुष्काळाच्या छटा गडद होत आहेत, मुंबई तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा अंतर्गत येणाऱ्या भागासाठी ब्रिटिश कालीन सात व नवीन दोन
@shubham_9909@Dev_Fadnavis@TawdeRitu
दादा, सायन च्या रेल्वे पूल चा काम कधी होणार आहे? कोण काम करत आहे? मागील जवळपास 2-2.30 वर्षे पासून चालूच आहे.. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुलातून बाहेर निघण्यासाठी एकमेव बीकेसी कनेक्टर आहे... ह्या बाबत काही अपडेट्स आहेत का?
@advakash महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व आमचे सर्वांचे लाडके मा. मंत्री महोदय (कामगार) श्री. आकाशजी फुंडकर साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 💐💐🍫🍫🎂
@KiritSomaiya मा. किरीट सॊमय्या साहेब सरकार आपला आहे, महासूल मंत्री आपले आहेत, गृह विभाग आपल्या कडे आहे.. तरी एक वेरिफिकेशन होऊ शकत नाही का किंवा इतका निगर घट्ट पणा कसा आला प्रशासनात कि हे अधिकारी मुद्दाम करता आहेत ह्याची चौकशी व्हावी..
@shubham_9909 नवरात्री उत्सव आणि तो ही आई तुळजा भवानी चा राज्य उत्सव असतोय.. 3-3 महिने प्लांनिंग होता अचानक आले आणि नाचले अन काय काय चालू आहे.. अचानक उत्सव रद्द करा 10 दिवसचा पूर्व नियोजित कार्यक्रम आहे आणि सगळ्या शक्तीपीठ मध्ये चालू आहे. रद्द आणि काय काय उगी इतर चुका झाकण्याचा प्रयोग आहे...