@mieknathshinde बरोबर आहे हिंदूह्रुदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्न असलेला महाराष्ट्र निश्चितच तुमच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर जाणार यात तिळमात्र शंका नाही परंतु महाराष्ट्रातील राजकारणात अनेक महत्वकांक्षी नेते आहेत यांपासून सावधान राहावे हिच शुभेच्छा
@lokmat बरोबर आहे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत सत्य बोलत आहेत हिंदूह्रुदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना सर्वधर्मसमभावाची जी टूल काढली त्यामुळे जो कट्टर हिंदूत्ववादी भुमिका होती ती जाणीवपूर्वक पुसली गेली ती आता पुन्हा येत आहे हेच
@ChDadaPatil@Dev_Fadnavis दादा सर्व खरे आहे आता खरी शिवसेना देखील सरकार मध्ये आहे त्यामुळे २०१९ निवडणूक मध्ये भाजपाने अनेक आश्वासन दिले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाचे राज्यातील नेतृत्व पुढाकार घ्यावा हिच रास्त अपेक्षा
@DrSEShinde@mieknathshinde अभिनंदन एकनाथ शिंदे साहेब हिंदूह्रदयसम्राट दिवंगत #बाळासाहेब_ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आपली निवड ही एक सर्वसामान्य मराठी माणसाच्या आशेची पहाट असुन हिंदुत्वाचा #भगवा लवकरच विधानसभा वर फडकेल हिच अपेक्षा
@BhaktiJogal बरोबर नॉटी संजय राऊतांना बारामतीच्या शरद पवारांमुळे म्हणून आपली क्षमता नसताना लोकनियुक्त आमदारांना धमकी देण्ययाचा माज चढला योग्य बोलत आहे दिपक केसरकर
@Chatterj1Asking कुत्ते की दुम हमेशा गोल ही रहेंगी उसे कितना ही खिलाओ पिलाओ मगर वो सिधी नही करेंगे वो अपनी आदत नही बदलेगा वैसेही यह लोग है ईनको समजदारी की उम्मीद मत करो यह नही माननेवाले मोकापरस्ती जमात
'अग्निवीरों' को बड़ा मौका देगा गृह मंत्रालय
👉 4 साल पूरा करने वाले 'अग्निवीरों' को CAPFs और असम राइफल्स भर्ती में मिलेगी प्राथमिकता।
👉 'अग्निपथ योजना' से प्रशिक्षित युवा आगे भी देश की सेवा और सुरक्षा में दे पायेंगे अपना योगदान।
@abpmajhatv हे सर्व एकवेळ खरही असेल ताई परंतु ज्याप्रमाणे सरकार बद्दल जनतेमध्ये जो रोष आहे त्याचा मागोवा घेत चला कारण मतदार हुशार झाला आहे तो आता अस्मिता किंवा भावनिक आवाहन याला काडीचाही किंमत देत नाही ताई जो जिंकून येईल तो जल्लोष करेलच मग तुम्ही पण जिंकून येण्यासाठी व्युहरचना करा