वर्धा नांदेड या २७० कि.मी.मार्गापैकी कळंब वर्धा असा ३९ कि.मी. रेल्वे मार्ग तयार असल्यामुळे मोदींनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रेल्वे धावली खरी
.......पण कळंब ते वर्धा असे अंतर कापण्यासाठी डिझेल जाळण्याऐवजी अतुल भातखळकरांच्या तोंडाच्या वाफेनेही ही गाडी वर्धा निश्चित पोचली असती
@cbawankule@PMOIndia भारत सामना हरला याचे दुःख नाहीच , जिंकला असता तर पंधरा दिवस उदो उदो करता आला असता, तसे झाले नाही त्याचे हे दुःख आहे
बाय द वे साडेतीन कोटी गमावले की कमावले ?
नेले कसे ?