A special moment for the Aqua Line! 🚇
We were honoured to welcome Their Royal Highnesses The Prince and Princess of Wales aboard Mumbai Metro Line-3, travelling from Vidhan Bhavan to Bandra Kurla Complex.
The ride showcased a modern, developing India, with world-class infrastructure and fast, seamless travel beneath the heart of Mumbai.
Every journey by public transport is a step towards a greener, more sustainable future. 🌱
@KensingtonRoyal@CMOMaharashtra@AshwiniBhide
#MumbaiMetro3 #AquaLine #PrinceofWales #PrincessOfWales
#SustainableMobility #ConnectingTheUnconnected
📢 प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी मुंबई मेट्रो लाईन ३ (Aqua Line) ची सेवा रात्रभर सुरू राहणार आहे.
गणपती बाप्पाच्या निरोपासाठी जाणाऱ्या भाविकांना या विशेष सेवेचा लाभ घेता येईल.
On the occasion of Anant Chaturdashi, Aqualine services will operate throughout the night to facilitate the smooth and convenient travel of devotees attending Ganapati Visarjan.
#GanpatiVisarjan #Metro3 #Aqualine #AnantChaturdashi
🚇 गणेशोत्सव विशेष सेवा
१४ – २५ सप्टेंबर २०२६
ॲक्वा लाईन: मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सेवा
कफ परेड ↔ आरे जेव्हीएलआर
शेवटची फेरी: रात्री १२ वाजता
या गणेशोत्सवात आपल्या आवडत्या गणेश मंडळांना भेट देण्यासाठी ॲक्वा लाईनने प्रवास करा!
#गणेशोत्सव२०२६#मुंबईगणेशोत्सव#ॲक्वालाईन #मुंबईमेट्रो #मेट्रोप्रवास #मध्यरात्रीसेवा
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.
पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते.
छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू !
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे !
बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.
राज ठाकरे ।
Thank you, Mumbai Metro One!
Excited about the thrilling journey of serving Mumbai. Together, we shall provide connectivity and convenience to Mumbaikars. We shall meet at #MarolNaka for seamless travel.
#PartnersInProgress#MumbaiMetroLine3#MumbaiMetroOne #ConnectingTheUnconnected
#AquaLine #MumbaiUnderground
In every popular temple of India, you can see that people who can pay for VVIP darshan, get the VVIP treatment.
People who can't pay are treated as herds of animals.
माननीय जनता,
मेरे होने में आप सभी शामिल हैं। आपका प्यार ही मेरी दौलत है। आप दर्शकों से एकतरफ़ा और लंबा संवाद किया है। अपने यू- ट्यूब चैनल पर। यही मेरा नया पता है। सभी को गोदी मीडिया की ग़ुलामी से लड़ना है।
आपका
रवीश कुमार
https://t.co/39BKNJdoro
#महाराष्ट्रदिन
१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्णक्षण संयुक्त महाराष्ट्रातील लाखो जणांनी याची डोळा अन् याची देही अनुभवला. राज्य निर्मितीचा आनंदोत्सव मुंबईसह संपूर्ण राज्यात साजरा झाला. यासंदर्भातील दुर्मिळ क्षणांचे आपणही साक्षीदार व्हा...
#MaharashtraDay
१९३७ मध्ये #मुंबई कायदेमंडळाच्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाकडून निवडणूक लढताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'माणूस' हे चिन्ह दिल्या गेलं. मत पत्रिकेतील ही निशाणी किती समर्पक आहे बाबासाहेबांचे जीवनाचे सार सांगण्यासाठी!
#DrBabasahebAmbedkar#JaiBhim
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी #लता_मंगेशकर यांना श्रद्धांजली.त्या आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.