पतंग उडवण्याचा चिमुकल्यांचा उत्साह भारी
त्यांचा आनंद जपण्याची आपली जबाबदारी!
लहान मुलांसोबत पतंग उडवताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्या तसेच त्यांचा वीज तारांशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्या.
#MSEDCL#सुरक्षित_उत्सव
महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकों श्री विजय सिंघल यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. #msedcl#NationalAward
महावितरणला 'रूफटॉप सोलर' योजनेसाठी इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
अमरावती येथील रहिवासी देविदास गोसावी आपणा सर्वांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहेत. रूफटॉप सोलरमुळे त्यांना कसा फायदा झाला याविषयी त्यांच्याकडूनच ऐकुया...
#RooftopSolar
कृषीपंपाच्या प्रलंबित वीजजोडण्या लवकरात लवकर देण्याचे, महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांचे निर्देश!
@navarashtra मधील संपूर्ण बातमी येथे वाचा:
https://t.co/pjx9cuSvMz
#कृषीपंप_योजना
इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) द्वारे आयोजित 'पॉवर अवॉर्ड २०२२' मध्ये महावितरणने एकूण ६ पुरस्कार मिळवले होते.
#MilestoneMonday च्या माध्यमातून महावितरणने आजवर मिळवलेल्या यशाची उदाहरणे आम्ही नागरिकांपर्यंत पोहचवत राहू.
महावितरणच्या कर्मचारी असलेल्या सुप्रसिद्ध नाट्य कलावंत जान्हवी अहिरराव यांच्याकडे आपल्यासाठी एक संदेश आहे. बघुया त्या काय म्हणतायत...
#PayElectricityBillsOnTime
100 टक्के अचूक मीटर रीडिंग देण्याचे महावितरणचे लक्ष्य. @VijaySinghal72#Miterreading#MSEDCL#CMD
संपूर्ण व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://t.co/OJXf5FqOHQ
कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना
थकित रकमेत सवलत देणारी व त्यांना पुन्हा वीज जोडणी देण्यासाठी 'विलासराव देशमुख अभय योजना' ही योजना मी आज लोणार येथे जाहीर केली. आजपासून ऑगस्ट अखेरपर्यंत ही योजना कार्यान्वित राहील.
@MSEDCL@AmitV_Deshmukh@INCMaharashtra
@zfahmed@CMDMSEDCL@ce_amtz Sir, sorry for the inconveniance. Supply was switched off for emergency work on Chaprashipura DTC, supply is restored, pls check
थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट, उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा मार्च २०२२ पर्यंत केल्यास राहिलेल्या ५० टक्के रकमेची अतिरिक्त माफी, ४४ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या ६६ टक्के, ३० हजार ४११ कोटी रूपये रक्कम माफ.
लॉकडाऊन कालावधीत महावितरणने सरासरी बिल आकारणी केली. जूनमध्ये प्रत्यक्ष मीटर रिडींग नंतर देण्यात आलेले बिल वाढीव असल्याचे सांगत विरोधकांनी आंदोलन केले. मात्र राज्यात 66 लाख ग्राहकांनी 1, 718 कोटी रुपयांचे बिल भरले. याबाबत सर्व ग्राहकांचे पुन्हा एकदा आभार!