@mieknathshinde साहेब आपण st कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला परंतु आरोग्य विभागात परीक्षा देऊन पास होऊन मेरिट मध्ये येऊन पण 6 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत आम्हाला ही न्याय द्यावा...सर्व hold वर ठेवण्यात आलेले विद्यार्थी ..#MPW#SICourse
प्रसाद लाड तुम्हाला आमदार केलं म्हणजे फडणवीसांनी #मराठा समाजासाठी खुप काही केलं असं तुमचं म्हणणं आहे का?
अंबादास दानवे यांनी दिलेला "प्रसाद" कमी पडला का? मराठे "लाड" करु करु "प्रसाद" देतील जरांगे पाटील यांच्यावर बरळाल तर....
कशाला नाद करता प्रसाद लाड मराठ्यांचा....
बेरोजगारीचे वास्तव आणि मोदी सरकारचे दावे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एअर इंडियाच्या लोडरच्या 600 जागांसाठी 25000 पेक्षा जास्त युवक गर्दी करतात तेही अर्थिक राजधानी मुंबईमध्ये!! #Unemployment#Maharashtra#बेरोजगारी
@mieknathshinde CM साहेब आझाद मैदान वर गेले ०२ दिवसापासून आरोग्य विभागातील हॉल्ड वरील विद्यार्थी उपोषण करत आहेत त्यांच्याकडे पण लक्ष घालावे आपल्या महाराष्ट्रातली विद्यार्थ्यांना न्याय मिळावा
विठ्ठल विठ्ठल
नाम तुझे ओठी
पाऊले चालती
वाट हरीची…
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी…
चला जाऊ पंढरी
आज आषाढी एकादशी…
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
#विठ्ठल#पांडुरंग#Vitthal#Pandurang